AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात दिलासा, तळेगावात 300 वर्षे जुनी पाण्याने भरलेली विहीर सापडली

पुणे : पुण्याजवळील तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अचानकपणे 200 ते 300 वर्षे जुनी चुनखडी आणि दगडी काम असलेली विहीर सापडली आहे. सेकंड होमसाठी प्रसिद्ध असलेल्या तळेगावची अनेक वैशिष्ट्य आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावतोय. तलावातील गाळ काढत असतानाच एक जुनी विहीर सापडली, जो चर्चेचा विषय बनलाय. सध्या ज्या तळ्याचं […]

दुष्काळात दिलासा, तळेगावात 300 वर्षे जुनी पाण्याने भरलेली विहीर सापडली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM
Share

पुणे : पुण्याजवळील तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अचानकपणे 200 ते 300 वर्षे जुनी चुनखडी आणि दगडी काम असलेली विहीर सापडली आहे. सेकंड होमसाठी प्रसिद्ध असलेल्या तळेगावची अनेक वैशिष्ट्य आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावतोय. तलावातील गाळ काढत असतानाच एक जुनी विहीर सापडली, जो चर्चेचा विषय बनलाय.

सध्या ज्या तळ्याचं काम सुरु आहे, याच तळ्यात पूर्वी सात विहिरी असल्याचा दावा पूर्वजांनी केल्याचं नागरिक सांगतात. सरकारवर अवलंबून न राहता या विहिरीची दुरुस्ती करण्याचा संकल्प तळेगावकरांनी केलाय. टीबीच्या रुग्णांसाठी तळेगावमध्ये पोषक वातावरण असल्याचं सांगितलं जातं. लोकमान्य टिळकांनी एक-एक रुपया जमा करत काच कारखाना उभारला तो याच तळेगावात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंही काही काळ तळेगावात वास्तव्य असल्याचं नागरिक सांगतात.

पाण्याची समस्या असताना अशा प्रकारे अचानकपणे पाण्याची विहीर सापडावी ही आनंदाची आणि कुतूहलाची गोष्ट आहे. या ऐतिहासिक शहरातील नागरिकांमध्ये या गोष्टीविषयी तर कुतूहल आहेत, पण आता नगरपालिकेने या विहिरीचं जतन करण्याची गरज आहे. जेणेकरुन यापुढेही या विहिरीची मदत होईल.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...