‘या’ अभिनेत्रीला एका रात्रीसाठी 1 कोटीची ऑफर

‘या’ अभिनेत्रीला एका रात्रीसाठी 1 कोटीची ऑफर

मुंबई: सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री तेलुगू  जेम्स बॉन्ड आणि ऑक्सिजन यासारख्या सिनेमात झळकली होती. साक्षी चौधरी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्यानंतर, इंटरनेट युजर्सनी नालायकपणाचा कळस गाठला. या अभिनेत्रीला एका रात्रीसाठी 1 कोटीची ऑफर देण्यात आली.

मॉडेल्स, अभिनेत्री आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्याखाली येणाऱ्या कमेंटही तशाच असतात. अभेनत्री साक्षी चौधरीलाही अशाच घाणेरड्या कमेंट्सला सामोरं जावं लागलं.

साक्षी चौधरीचा आगामी सिनेमा ‘मेगनेट’ हा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये साक्षी सध्या व्यस्त आहे. त्यादरम्यानच सोशल मीडियावर साक्षीचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यानंतर साक्षीला अत्यंत लांच्छनास्पद कमेंट्सना सामोरं जावं लागत आहे. एका युजर्सने तर एका रात्रीसाठी 1 कोटी देण्याची ऑफरच दिली.

साक्षीनेही ट्वीटच्या माध्यमातून अशा घाणेरड्या कमेंट्सना सडेतोड उत्तर दिलं. मला एका रात्रीसाठी एक कोटीची ऑफर दिली जातेय, मूर्ख आहेत ते, मी तशी नाही, या लोकांची मानसिकता दिसून येते, असं साक्षीने म्हटलं.

साक्षीने ‘पोटूगाडू’ सिनेमातून पदार्पण केलं होतं. साक्षीने तामीळ सिनेमा रुस्तममेही काम केलं होतं.

View this post on Instagram

#sakshichowdary #beauty #tollywood #tollywoodactress #eyecandy #cutie #indianbeauty #indianactress #actress_addict

A post shared by Actress Addict (@actress_addict) on

View this post on Instagram

#sakshichowdary #hot #a #sexy #suck #goo #vintage #room

A post shared by sexyhotactress69 (@sexyhotactress69) on

View this post on Instagram

#sakshichowdary

A post shared by Actress_gallery (@actress_hot_gallery) on

View this post on Instagram

Sakshi chaudhary ? #sakshi #sakshichowdary #poonampandey #poonam #actresshot

A post shared by actress passion (@actress.passion) on

Published On - 11:15 am, Sat, 2 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI