AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी ध्यान धारणेसाठी गरुडचट्टीवर, 34 वर्षांपूर्वीही याच ठिकाणी तपस्या

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेसाठी गेले आहेत. केदारनाथ येथे पूजा केल्यानंतर ते छत्री आणि छडी घेऊन पायी गरुडचट्टीसाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत  चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली. मोदींनी याआधी बोलताना अनेकदा गरुडचट्टीचा उल्लेख केला होता. केदारनाथ येथे 16 जून 2013 रोजी आलेल्या भीषण पुरात केदारनाथ आणि गरुडचट्टीला जोडणारा […]

पंतप्रधान मोदी ध्यान धारणेसाठी गरुडचट्टीवर, 34 वर्षांपूर्वीही याच ठिकाणी तपस्या
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेसाठी गेले आहेत. केदारनाथ येथे पूजा केल्यानंतर ते छत्री आणि छडी घेऊन पायी गरुडचट्टीसाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत  चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली. मोदींनी याआधी बोलताना अनेकदा गरुडचट्टीचा उल्लेख केला होता.

केदारनाथ येथे 16 जून 2013 रोजी आलेल्या भीषण पुरात केदारनाथ आणि गरुडचट्टीला जोडणारा रस्ता उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर दुरुस्ती काम करुन या मार्गावर पायी रस्ता तयार करण्यात आला. सध्या रामबाडा येथून दूसऱ्या डोंगरावरुन लिनचोलीमार्गे केदारनाथला जाणारा नवा पायी मार्ग बनवण्यात आला आहे. केदारनाथ यात्रेत गरुडचट्टीचे विशेष धार्मिक महत्व आहे. हे ठिकाण आध्यात्म आणि ध्यान धारणेसाठी प्रसिद्ध आहे. मानसिक शांतीसाठी अनेक दशकांपासून शेकडो साधु संत या ठिकाण येतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी अनेकदा या गरुडचट्टीचा उल्लेख अनेकदा केलेला आहे. मोदी 1985 ते 1990 दरम्यानच्या 5 वर्षात गरुडचट्टीमध्ये संन्याशाप्रमाणे राहिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तेव्हा ते रोज केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शनासह जलाभिषेकही करायचे, असेही सांगितले जाते. मागील वर्षी 3 मे आणि 20 ऑक्टोबर रोजी केदारनाथला पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी येथे घालवलेल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला होता.

पंतप्रधान मोदींनी त्यावेळी गरुडचट्टीसाठी रस्ता बनवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर मुख्य सचिव उत्पल कुमार यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने या कामाची पाहणी केली होती.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!