रेव्ह पार्टीवर छापा, 192 तरुण, 32 तरुणी ताब्यात

नोएडा (दिल्ली) : ग्रेटर नोएडातील फार्महाऊसवरील रेव्ह पार्टीवर शनिवारी पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 192 तरुण आमि 32 तरुणींना ताब्यात घेतलं. पोलिसांनी हुक्का, दारु आणि अमली पदार्थही जप्त केले. ग्रेटर नोएडा येथील महामार्ग पोलिसांना फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा छापा टाकला. यात 200 हून अधिक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. […]

रेव्ह पार्टीवर छापा, 192 तरुण, 32 तरुणी ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नोएडा (दिल्ली) : ग्रेटर नोएडातील फार्महाऊसवरील रेव्ह पार्टीवर शनिवारी पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 192 तरुण आमि 32 तरुणींना ताब्यात घेतलं. पोलिसांनी हुक्का, दारु आणि अमली पदार्थही जप्त केले.

ग्रेटर नोएडा येथील महामार्ग पोलिसांना फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा छापा टाकला. यात 200 हून अधिक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व तरुण दारु आणि अमली पदार्थांच्या नशेत होते.

या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा आणि अमली पदार्थांचा वापर करण्यात आला. पोलिसांनी छापा मारला तेव्हा येथे हुक्का, दारु आणि ड्रग्ससारखे इतर पदार्थ जप्त केले आहेत.

दरम्यान, रेव्ह पार्टी ज्या फार्म हाऊसवर सुरु होती, त्या फार्म हाऊसचे मालक अमित त्यागी यांनाही पोलिसांनी अटक केली. पुढील तपास महामार्ग पोलिसांकडून सुरु आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.