वर्ष ट्वेन्टी ट्वेन्टी, शुभेच्छा प्लेन्टी प्लेन्टी, आठवलेंच्या लाजवाब शुभेच्छा

नवीन वर्षाच्या निमित्ताने रामदास आठवलेंनी काव्यात्मक शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्ष ट्वेन्टी ट्वेन्टी, शुभेच्छा प्लेन्टी प्लेन्टी, आठवलेंच्या लाजवाब शुभेच्छा
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 1:10 PM

मुंबई : सण-समारंभ कोणताही असो, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हलक्याफुलक्या कवितांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी सोडत नाहीत. नवीन वर्षाच्या निमित्ताने आठवलेंनी अशाच काव्यात्मक शुभेच्छा (Ramdas Athawale New Year Wishes) दिल्या आहेत.

‘नवीन वर्ष ट्वेन्टी ट्वेन्टी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून शुभेच्छा प्लेन्टी प्लेन्टी! 2020 नवीन वर्षाच्या देत आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! महायुतीचे सरकार येवो हीच आहे माझी इच्छा! शेतकरी आदिवासी दलित बहुजन कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सोडणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पिच्छा!नव वर्षाच्या शुभेच्छा देताना सर्वांना देतो समतेच्या फुलांचा गुच्छा!

अशा काव्यमय शुभेच्छा देत रामदास आठवले यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2020 हे नवीन वर्ष सर्व भारतीय जनतेला सुख-सामाधानाचे, आनंदाचे जाईल. त्यासाठी आमचा रिपब्लिकन पक्ष, माझे सामाजिक न्याय मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे केंद्र सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, आणि नव्या वर्षात सर्व भारतीयांना सुखाचे आनंदाचे दिवस येतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त (Ramdas Athawale New Year Wishes) केला आहे.

संबंधित बातम्या :

राफेल ते राहुल, पन्नाशीनिमित्त आठवलेंच्या पाच भन्नाट कविता

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.