तस्करांची आयडिया, दारु लपवण्यासाठी चक्क दारुचे तळे

नागपूर:  शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारने शेततळ्याची योजना आखली. मात्र, मद्यतस्करांनी त्याहीपुढे जाऊन डोके लढवले. त्यांनी चक्क दारुतळे निर्माण केले. नागपुरातील सदरजवळच्या भिवसनखोरी परिसरात गुरुवारी हा अजब प्रकार उघडकीस आला. अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही ‘योजना’ पाहून धक्काच बसला. दारु तस्करांनी चक्क तळे बनवून त्यामध्ये दारु लपवल्याचं दिसून आलं. […]

तस्करांची आयडिया, दारु लपवण्यासाठी चक्क दारुचे तळे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नागपूर:  शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारने शेततळ्याची योजना आखली. मात्र, मद्यतस्करांनी त्याहीपुढे जाऊन डोके लढवले. त्यांनी चक्क दारुतळे निर्माण केले. नागपुरातील सदरजवळच्या भिवसनखोरी परिसरात गुरुवारी हा अजब प्रकार उघडकीस आला. अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही ‘योजना’ पाहून धक्काच बसला. दारु तस्करांनी चक्क तळे बनवून त्यामध्ये दारु लपवल्याचं दिसून आलं.

याप्रकारावरुन दारु तस्कर आपला गुन्हा लपवण्यासाठी कोणकोणत्या आयडिया लढवू शकतात, याची आपल्याला कल्पना येऊ शकते.

सध्या निवडणुकीचं वारं आहे. निवडणुकीत दारुचा वापर सर्रास केला जातो. अनेक ठिकाणी दारु पकडल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आतापर्यंत पकडलेल्या दारुपैकी नागपूरमधील दारुच्या तळ्याचा किस्सा सर्वात आश्चर्यकारक आहे.

Non Stop LIVE Update
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.