AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावर सनी लिओनीचा नागिन डान्स

मुंबई : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने जबरदस्त नागिन डान्स केला आहे. सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. सनीचा हा नागिन डान्स आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. सपना चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सनीच्या नागिन डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सनी थिरकताना दिसत […]

VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावर सनी लिओनीचा नागिन डान्स
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने जबरदस्त नागिन डान्स केला आहे. सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. सनीचा हा नागिन डान्स आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. सपना चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सनीच्या नागिन डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सनी थिरकताना दिसत आहे.

View this post on Instagram

Now a days most Viral video of #sunnyleone at all over social media ?? @sunnyleone @karanchaudhary96 @itssapnachoudhary #sapnachoudhary #sapnachaudhary

A post shared by Sapna Choudhary (@isapnachaudhary) on

सपना चौधरी तिच्या डान्समुळे आज संपूर्ण देशात लोकप्रिय झाली आहे. तिने आतापर्यंत अनेक पंजाबी, भोजपुरी, हरियाणवी सिनेमे गाजवले आहेत. तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तरुणांमध्येही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

View this post on Instagram

#desiqueen new #tiktok video ????? #sapnachaudhary #sapnachoudhary

A post shared by Sapna Choudhary (@isapnachaudhary) on

सपनाचं ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे गाणं इतकं हीट झालं की, आज कुठलीही पार्टी या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही तिच्या या गाण्याचे फॅन आहेत. अनेकजण युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर या गाण्याचे व्हिडीओ बनवून शेअर करत असतात. सपना चौधरीचा कुठलाही स्टेज शो या गाण्याशिवाय संपत नाही.

‘बिग बॉस-11’पासून संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केलेल्या सपना चौधरीने ऑर्केस्ट्रा पार्टीमधून करिअरची सुरुवात केली होती. ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्याने सपनाला इंडस्ट्रीमध्ये जागा मिळवून दिली. हे गाणं तिची ओळख बनलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.