AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द लायन किंग’च्या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या उड्या, व्हूजचा रेकॉर्ड!

मुंबई : हॉलिवूडचा बहुचर्चित सिनेमा ‘द लायन किंग’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासात या सिनेमाने जवळपास 34 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. रेकॉर्डब्रेक व्ह्यू मिळाल्यानंतर द लायन किंग हा 24 तासात सर्वाधिक पाहिला जाणार ट्रेलर ठरला आहे. याबद्दल डिस्नेनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. डिस्नेने ‘द लायन किंग’ या […]

‘द लायन किंग’च्या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या उड्या, व्हूजचा रेकॉर्ड!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

मुंबई : हॉलिवूडचा बहुचर्चित सिनेमा ‘द लायन किंग’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासात या सिनेमाने जवळपास 34 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. रेकॉर्डब्रेक व्ह्यू मिळाल्यानंतर द लायन किंग हा 24 तासात सर्वाधिक पाहिला जाणार ट्रेलर ठरला आहे. याबद्दल डिस्नेनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. डिस्नेने ‘द लायन किंग’ या सिनेमाची निर्मिती केली आहे.

याआधी ‘एव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर’ या हॉलिवूड सिनेमाच्या ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यू मिळाले होते.‘एव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर’ या सिनेमाच्या ट्रेलरने 24 तासामध्ये 23.8 कोटी व्ह्यू मिळवले होते.

1994 साली आलेल्या ‘द लायन किंग’ या सिनेमाचा अॅनिमेशन रिमेक आहे. जॉन फेवर्यू आणि डोनाल्ड बियॉन्से या दिग्दर्शकांनी हा सिनेमा रिमेक केला आहे. हा सिनेमा 2019 मध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे, 1994 नंतर डिस्ने पहिल्यांदा ‘द लायन किंग’च्या माध्यमातून अॅनिमेशन सिनेमा करत आहे. त्यामुळे जगभरातील चाहत्यांची द लायन किंगबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल