AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभरातील मोठ्या बातम्या 25/02/2019

उत्तर महाराष्ट्रात आयकरच्या धाडी नाशिक – उत्तर महाराष्ट्रात आयकर खात्याचं सर्च ऑपरेशन, नाशिक,धुळे,जळगाव या 3 जिल्ह्यातील 81 हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन, करोडोंच्या नोंदी संशयास्पद भारतीय निर्मात्याला डॉक्युमेंटरीसाठी ऑस्कर भारतीय सिनेनिर्माते गुणीत मोगां यांच्या ‘पिरेड. एण्ड ऑफ सेन्टेन्स’ या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुण्यात प्रेयसीची हत्या पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या #Pune https://t.co/NqigdSYsvR — TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, […]

दिवसभरातील मोठ्या बातम्या 25/02/2019
| Updated on: Jul 05, 2019 | 4:24 PM
Share
उत्तर महाराष्ट्रात आयकरच्या धाडी

नाशिक – उत्तर महाराष्ट्रात आयकर खात्याचं सर्च ऑपरेशन, नाशिक,धुळे,जळगाव या 3 जिल्ह्यातील 81 हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन, करोडोंच्या नोंदी संशयास्पद

भारतीय निर्मात्याला डॉक्युमेंटरीसाठी ऑस्कर

भारतीय सिनेनिर्माते गुणीत मोगां यांच्या ‘पिरेड. एण्ड ऑफ सेन्टेन्स’ या डॉक्युमेंटरीला ऑस्कर

पुण्यात प्रेयसीची हत्या

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या #Pune https://t.co/NqigdSYsvR

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2019

कोल्हापुरात सैन्यभरतीदरम्यान गोंधळ

सैन्य भरतीदरम्यान गोंधळ, पोलीस आणि भरतीसाठी आलेल्या युवकांमध्ये बाचाबाची, तरुणांवर पोलिसांचा लाठीमार, 109 इन्फंर्ट्री बटालियनसाठी भरती, भरतीसाठी टेंबलाई हिल जवळ हजारो युवकांची गर्दी

अकोला

रिक्षा उलटल्याने सहा प्रवासी जखमी, शेगावहून परतताना बाळापूर ते शेगाव मार्गावरील जवळा गावाजवळ दुर्घटना

ऑस्ट्रेलियाचा विजय

बुमराहने मॅच आणली, उमेश यादवने घालवली!https://t.co/lsvo4nx7SI

— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2019

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.