Skin Care : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्हाला ‘हे’ नियम पाळावे लागतील!

सुंदर त्वचेसाठी उपचार आणि उत्पादनांचा समावेश करून तुम्ही तुमची त्वचा काही काळापुरतीच सुंदर ठेऊ शकता. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही काही नियम पाळले पाहिजे.

Skin Care : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्हाला 'हे' नियम पाळावे लागतील!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 6:57 AM

मुंबई : सुंदर त्वचेसाठी उपचार आणि उत्पादनांचा समावेश करून तुम्ही तुमची त्वचा काही काळापुरतीच सुंदर ठेऊ शकता. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही काही नियम पाळले पाहिजे. ज्यामुळे तुमची त्वचा कायमसाठी आणि नैसर्गिक पध्दतीने सुंदर दिसण्यास मदत होईल.  (You have to follow these rules to get beautiful skin)

स्वच्छ चेहरा हा उत्तम त्वचेचा पाया आहे. आपण क्रीम-आधारित किंवा तेल-आधारित क्लींजर वापरत असल्याचे सुनिश्चित करा. कारण ते आपल्या त्वचेला नैसर्गिक अडथळा दूर करणार नाही. जेव्हा एक्सफोलीएटिंग क्लीन्झर तुमच्या त्वचेच्या संपर्कात येतो. तेव्हा ती त्वचा खराब, कोरडी आणि निर्जीव राहते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण दररोज आपल्या चेहऱ्याला कोरफड लावली पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यास मदत होते. आपण कोरफडच्या गरमध्ये गुलाब पाणी अथवा हळद किंवा दही मिक्स करूनही आपल्या त्वचेला लावू शकता. मात्र, आपण फक्त कोरफचा गर लावला तरी देखील आपल्या त्वचेला फायदा होतो.

त्वचेतून काळे डाग काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे. स्क्रबिंग आपली मृत त्वचा काढून टाकते. नैसर्गिक स्क्रब तयार करण्यासाठी आपण कॉफी, नारळ तेल आणि मध वापरू शकता. आठवड्यातून दोनदा हे स्क्रब लावल्याने मृत त्वचा दूर होईल.

जेव्हा त्वचेची काळजी येते तेव्हा क्लिनिंग ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात हरबरा डाळीचे पीठ, एक चमचे हळद, 2 चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावा तसे केल्यास तुमची त्वचा चमकदार होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!

(You have to follow these rules to get beautiful skin)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.