AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness | अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी जिमची गरज नाही! घरच्या घरी करा ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार…

अवेळी खाण्याची सवय आणि बाहेर पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते.

Fitness | अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी जिमची गरज नाही! घरच्या घरी करा ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार...
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 12, 2021 | 2:29 PM
Share

मुंबई : दैनंदिन जीवनात बहुतेक लोक त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. अवेळी खाण्याची सवय आणि बाहेर पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरूवात होते. ही चरबी शरीरावर विशेषत: मांडी, पोट आणि हिप्स या भागांवर जमते.  अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. आपल्यालाही शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल आणि त्यासाठी जिमला जाण्याचा विचार करत असाल, तर थांबा! यासाठी जिम किंवा व्यायाम शाळेत जाण्याची गरज नाही. घरच्या घरीच काही सोपे व्यायाम करून तुम्ही शरीरावरील अतिरिक्त चरबी घटवू शकता (Easy exercise at home can help you to burn fat).

साइड लिफ्टिंग डबल लिफ्ट लेग

स्टेप 1: शरीराच्या एका कुशीवर सरळ रेषेत झोपा.

स्टेप 2: पायाची बोटे एकत्र ठेवून पाय स्ट्रेच करा..

स्टेप 3: हळू हळू दोन्ही पाय वरच्या दिशेने उचला. लक्षात ठेवा की, दोन्ही पाय एकत्र चिकटलेले पाहिजेत.

स्टेप 4: किमान 2 सेकंद या स्थितीत रहा. याप्रकारे किमान ते 5 ते 10 सेट करा.

बेडूक उडी / फ्रॉग जंप

स्टेप 1: खांद्याच्या रेषेत दोन्ही पाय सरळ ठेवा.

स्टेप 2: खाली वाकत असताना आपले दोन्ही हात समोर ठेवा.

स्टेप 3: आता बेडकाप्रमाणे पुढे सरका आणि उडी मारा.

स्टेप 4: उडी मारल्यानंतर, गुडघे वाकवा आणि हिप्सवर बसा (Easy exercise at home can help you to burn fat).

कर्टसी लंज्स

स्टेप 1: सर्व प्रथम सरळ उभे रहा. हिप्स आणि पायांदरम्यान अंतर ठेवा.

स्टेप 2: आपला डावा पाय हळू हळू उजव्या बाजूला न्या. या स्थिती आपली मांडी क्रॉसच्या रूपात दिसेल.

स्टेप 3: हाताचे तळवे जोडताना दोन्ही गुडघे खाली वाकवा.

स्टेप 4: आपल्या उजव्या पायाने याच पद्धतीची पुनरावृत्ती करा.

ग्लूट किकबॅक

स्टेप 1: आपल्या खांद्यांना खाली आणि पायांना वरच्या बाजूस ठेवा.

स्टेप 2: हळू हळू आपला पाय वर न्या आणि किक मारा.

स्टेप 3: काही सेकंदांसाठी याच स्थितीत रहा.

स्टेप 4: हीच प्रक्रिया पुन्हा दुसर्‍या पायाने करा.

(Easy exercise at home can help you to burn fat)

(टीप : कोणत्याही कृती पूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे)

हेही वाचा :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...