AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावर म्हातारपण दिसू नये म्हणून घरीच बनवा अँटी-एजिंग मास्क!

आज आम्ही तुमच्यासाठी अँटी-एजिंग मास्क घेऊन आलो आहोत. केळी त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरते. केळीमध्ये व्हिटॅमिन-सी देखील चांगल्या प्रमाणात असते, जे आपल्याला दीर्घकाळ तरुण दिसण्यास मदत करते.

चेहऱ्यावर म्हातारपण दिसू नये म्हणून घरीच बनवा अँटी-एजिंग मास्क!
Anti aging face maskImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 22, 2023 | 3:48 PM
Share

मुंबई: केळी हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे जे आपल्या आरोग्यासाठी तसेच आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही स्किन केअरमध्ये केळीचा समावेश केला तर यामुळे तुमची त्वचा घट्ट राहते, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या खूप कमी दिसतात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी अँटी-एजिंग मास्क घेऊन आलो आहोत. केळी त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरते. केळीमध्ये व्हिटॅमिन-सी देखील चांगल्या प्रमाणात असते, जे आपल्याला दीर्घकाळ तरुण दिसण्यास मदत करते. याशिवाय केळीमध्ये तुमची त्वचा डीप क्लींज करण्याचे गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे तुमचा रंग सुधारतो ज्यामुळे तुम्हाला मऊ, चमकदार आणि तरुण त्वचा मिळण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया अँटी-एजिंग मास्क कसा बनवावा.

अँटी-एजिंग मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

केळी 1, कोरफड जेल 1 टीस्पून

अँटी-एजिंग मास्क कसा बनवावा?

अँटी-एजिंग मास्क तयार करण्यासाठी, आपण प्रथम एक वाटी घ्या. मग त्यात १ केळी सोलून नीट मॅश करा. त्यानंतर त्यात १ चमचा कोरफड जेल घाला. मग तुम्ही या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा. आता तुमचा अँटी-एजिंग मास्क तयार आहे.

अँटी-एजिंग मास्क कसा वापरावा?

केळ्याचा अँटी-एजिंग मास्क लावण्यापूर्वी चेहरा धुवून स्वच्छ करावा. यानंतर बोटांवर थोडीशी पेस्ट घ्या. नंतर ते आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावा. यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. नंतर थोडा वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...