AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ दोन फळं वाचवू शकतात तुमच्या डॅमेज झालेल्या केसांना

प्रत्येकाला लांब आणि दाट केस हवे असतात कारण आपले केस आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. जसजसे हवामान बदलते तसतसे आपले केस कोरडे होऊ लागतात. आज आम्ही तुमच्या केसांसाठी हेअर मास्क घेऊन आलो आहोत.

'ही' दोन फळं वाचवू शकतात तुमच्या डॅमेज झालेल्या केसांना
hair mask
| Updated on: May 21, 2023 | 3:15 PM
Share

मुंबई: प्रत्येकाला लांब आणि दाट केस हवे असतात कारण आपले केस आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. जसजसे हवामान बदलते तसतसे आपले केस कोरडे होऊ लागतात. आज आम्ही तुमच्या केसांसाठी पपई-केळीचा हेअर मास्क घेऊन आलो आहोत. पपई आणि केळीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे केसांवर मॉइश्चरायझरचे काम करतात, ज्यामुळे केसांची समस्या दूर होऊ शकते. यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया पपई-केळ्याचा हेअर मास्क कसा बनवावा.

पपई-केळीचा हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • पपई पेस्ट 2 टेबलस्पून
  • केळी पेस्ट 2 टेबलस्पून
  • Vitamin E capsule 1

पपई-केळ्याचा हेअर मास्क कसा बनवावा?

  • पपई-केळीचा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी पपई घ्या.
  • मग पपई सोलून बिया काढा, पल्प काढा आणि एका बाऊलमध्ये ठेवा.
  • यानंतर केळी बाऊलमध्ये सोलून ठेवावी.
  • नंतर पपई आणि केळी बारीक करून नीट मॅश करा.
  • यानंतर यामध्ये 1 व्हिटॅमिन-ई कॅप्सूल टाका.
  • यानंतर या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा
  • आता पपई-केळीचा हेअर मास्क तयार आहे

पपई-केळ्याचा हेअर मास्क कसा ट्राय करावा?

  • पपई-केळ्याचा हेअर मास्क घ्या आणि केसांना चांगला लावा.
  • नंतर सुमारे 30 मिनिटे केसांमध्ये ठेवा.
  • त्यानंतर प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • नंतर सौम्य शॅम्पूने केस चांगले धुवा.
  • यामुळे तुमचे केस मऊ आणि गुळगुळीत दिसतील.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.