AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर वस्तरा अर्थात रेझर वापरताना अनेक शंका-कुशंका मनात येतात.

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
आपल्या चेहऱ्यावरील लव अर्थात नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वेगवेगळ्या पद्धती वापरतात.
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 30, 2021 | 5:08 PM
Share

मुंबई : आपल्या चेहऱ्यावरील लव अर्थात नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वेगवेगळ्या पद्धती वापरतात. आजकाल तर यावर उपाय म्हणून वॅक्सिंग, लेसर हेअर रिमुव्हल ट्रीटमेंट,  हेअर रिमुव्हल क्रीम आणि रेझर या सगळ्या पद्धतींचा वापर करतात. जेव्हा शरीराच्या इतर भागावरील नको असलेले केस काढण्याची वेळ येते तेव्हा त्या रेझर वापरतात. परंतु, जेव्हा चेहऱ्यावरील लव काढण्याची वेळ येते तेव्हा, रेझरने शेविंग करण्याबाबत त्या बऱ्याच गोंधळात असतात (Tips for Easy Hair removal by razor).

महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर वस्तरा अर्थात रेझर वापरताना अनेक शंका-कुशंका मनात येतात. त्यांना वाटते की, त्यांच्या चेहऱ्यावर रेझर वापरल्याने भविष्यात आणखी जाड केस देतील. यासह, त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतील. चला तर, या शंका दूर करूया आणि चेहऱ्यावर रेझर वापरण्याने नुकसान होते का? किंवा ते कसे वापरावे हे जाणून घेऊया…

चेहऱ्यावर दाट केस येणार नाहीत.

चेहऱ्यावर रेझर वापरल्याने तुमच्या त्वचेला कोणतीही हानी होत नाही. जर आपण ते योग्यरित्या वापरले तर आपल्या चेहऱ्यावर कोणताही जखम होणार नाही. यासाठी चेहऱ्यावर रेझर वापरताना, त्यावर जास्त दबाव आणू नका. ज्या दिशेने केसांची ग्रोथ होत असते, नेहमी त्याच दिशेने रेझर फिरवा. उलट दिशेने रेझर फिरवू नका. त्याने जखम होऊ शकते.

ब्लेडची निवड

जेव्हा आपण रेझर खरेदी करता, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील केस सहजपणे काढून टाकेल अशी ब्लेड निवडा. यावेळी आपण शेव्हिंग सोल्यूशन किंवा साबण देखील वापरू शकता (Tips for Easy Hair removal by razor).

कसे वापराल रेझर?

दाढी करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर साबणाचा फेस किंवा शेव्हिंग फोम लावा आणि हलक्या हातांनी रेझर वापरा. ज्या दिशेने केसांची ग्रोथ होत असते, नेहमी त्याच दिशेने रेझर फिरवा. कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी ब्लेड स्वच्छ ठेवा. तसेच, हे केस काढत असताना आपल्या हातांनी त्वचेवर जास्त दाब टाकू नका.

याचा फायदा…

वॅक्सिंग चेहर्‍यावरील नको असलेले केस काढते, मात्र या पद्धतीत प्रचंड वेदना होतात. चेहऱ्यावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय त्वचेवर खाज आणि पुरळ येण्याची समस्या देखील उद्भवते. तथापि, रेझर वापरल्याने तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आणि केसही सहजपणे काढले जातील. त्यामुळे आता चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपण स्वत: चेहऱ्यावरचे नको असलेले केस घरीच काढू शकता. यामुळे आपला वेळ तसेच पैशाची देखील बचत होईल.

(टीप : सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा

(Tips for Easy Hair removal by razor)

हेही वाचा :

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…