Special Report : आजी माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र मराठवाड्यात, ज्युनिअर ठाकरे विरुद्ध ज्युनिअर शिंदे
ज्युनिअर ठाकरे विरोधात ज्युनिअर शिंदे असं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात दिसतंय. याबाबत सविस्तर वृत्त सांगणारा 'टीव्ही 9 मराठी'चा स्पेशल रिपोर्ट!

Share
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर शिंदे गटाचे नेते आहेत. पण आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ज्युनिअर ठाकरे विरोधात ज्युनिअर शिंदे असं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात दिसतंय. याबाबत सविस्तर वृत्त सांगणारा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट!
'मला वाटलं नव्हतं कधी धरमजींसाठी शोकसभा...', हमसून रडल्या हेमामालिनी
हे पेय हिवाळ्यासाठी आहे एक सुपर टॉनिक, रामदेव बाबा म्हणतात...
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
जेवताना ही एक चूक करताय? पैसे आणि आरोग्य दोन्ही जाईल हातातून
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करा, सांगलीमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन
भंडारा जिल्ह्यात स्ट्राँग रुमबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था
पतंगाची होळी खेळत घेतली अनोखी शपथ
पारनेरमधील बिबट्या वन विभागाच्या पिंजरात जेरबंद
परभणीच्या सावंगी परिसरात रोहींचा वाढता उच्छाद, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
चिपळूणमधील कुंभारली घाट परिसरात रस्त्याच्या कडेला बिबट्याचा वावर
