AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहर होणार धूळमुक्त! बांधकामाच्या ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेतर्फे 24×7 यंत्रणा कार्यान्वित

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने स्वछ सर्वेक्षण 2022 च्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी औरंगाबाद शहरातील बांधकाम आणि विनाशक कचरा (Construction and Demolition Waste (C &D) उचलण्यासाठी तत्काळ यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मनपा यांत्रिकी विभागाच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले आहे. C&D शुल्क भरलेला असेल तर तत्काळ […]

औरंगाबाद शहर होणार धूळमुक्त! बांधकामाच्या ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेतर्फे 24x7 यंत्रणा कार्यान्वित
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 04, 2022 | 5:13 PM
Share

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने स्वछ सर्वेक्षण 2022 च्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी औरंगाबाद शहरातील बांधकाम आणि विनाशक कचरा (Construction and Demolition Waste (C &D) उचलण्यासाठी तत्काळ यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मनपा यांत्रिकी विभागाच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले आहे.

C&D शुल्क भरलेला असेल तर तत्काळ सेवा

शहरात अधिकृतपणे वरील कामासाठीच्या नगररचना विभागा मार्फत शुल्काचा भरणा करून नवीन इमारत तयार होत असताना निर्माण झालेले वेस्टज बांधकाम साहित्य त्याचप्रमाणे अनाधिकृतपणे शहरातील रस्त्याच्या कडेला व अन्य ठिकाणी टाकण्यात आलेले डेब्रिज ,रोडारोडी ,वेस्टज बांधकाम साहित्य उचलून नेमून दिलेल्या ठिकाणी टाकण्याचे काम सातत्याने 24 x7 तत्वावर होणार आहे. यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम, वाहने,वाहन चालक ,वर्कशॉप व पंक्चर युनिट कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

कंट्रोल रूम संपर्क क्रमांक 8551058080

यांत्रिकी कार्यशाळेत कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे. वर नमूद क्रमांक हा कंट्रोल रूमचा असेल व यासाठी स्वतंत्र मोबाइल क्रमांक 8551058080 हा कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगररचना विभागामार्फत अधिकृत बांधकाम परवानगी देताना C&D शुल्क भरणा करून प्राप्त होणाऱ्या बांधकाम परवानगीच्या ठिकाणी निर्माण होणारे वेस्टेज बांधकाम साहित्य उचलण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृतपणे टाकण्यात आलेले डेब्रिज, रोडारोडी,वेस्टेज बांधकाम साहित्य याबाबत महानगरपालिकेचे इमारत निरीक्षक,स्वछता निरीक्षक, जवान, अथवा शहरातील नागरिक यांचेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन तक्रारींचे ठिकाण ,तक्रारदाराचे नाव व मोबाइल क्रमांक नोंदवून तक्रार संबंधित वाहन चालक यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.

इतर बातम्या

संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांना भाजपकडून तीन महिन्यांचे रेशन मोफत, चंद्रकांत पाटलांची घोषणा

रश्मी ठाकरे उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, शिवसेना नेत्याच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...