AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही लोकं फक्त फोटो काढण्यासाठी येतात, अब्दुल सत्तार यांची ठाकरेंवर टीका

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. कॅबिनेटमध्ये यासंदर्भातील निर्णय होईल.

काही लोकं फक्त फोटो काढण्यासाठी येतात, अब्दुल सत्तार यांची ठाकरेंवर टीका
अब्दुल सत्तार यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर टोला Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 07, 2022 | 9:10 PM
Share

औरंगाबाद : सिल्लोडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेसाठी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. शिवाय संदिपान भुमरे उपस्थित होते. जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत सप्टेंबरमध्ये मिळाली. गोगलगाय नावाचा एक रोग आले. त्यावरही सरकारनं मदत केली. श्रीकांत शिंदे आज तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेट दिली. चार ते साडेपाच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आले. त्यांनी दीड तास शेतकऱ्यांशी चर्चा केली. नुकत्याच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. कॅबिनेटमध्ये यासंदर्भातील निर्णय होईल. एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे भूमिपुत्र आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. काही लोकं फक्त फोटो काढण्यासाठी आपल्या तालुक्यात येतात. आदित्य ठाकरे हे अंधारात आले. काय पाहिले असेल माहीत नाही. सत्तेत असताना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. सत्ता गेल्यापासून बाहेर पडू लागलेत. शेतकऱ्यांच्या बांधवार येत आहेत.

उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा तीनपट पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. सत्ता गेल्यानंतर यांना बांधावर जाण्याची आठवण येऊ लागली. सर्व गोष्टी पाहिल्या तर शेतकऱ्यांना मदत करणारे हे राज्य सरकार आहे. या सरकारनं सर्व शेतकरी, शेतमजूर यांची दिवाळी साजरी व्हावी, यासाठी प्रयत्न केले.

दिवाळीत चार वस्तू दिल्या. सिल्लोडमध्ये शंभर रुपयेही दिले गेले नाहीत. ही मदत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यामुळं झाली. दाळ, रवा, तेल, साखर वाटप करण्यात आले. प्रत्येकाला मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. राज्यात हे सरकार आल्यामुळं शक्य झालं असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.