Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”नागपुरात सर्व्हेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण ” date=”17/04/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात सर्व्हेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली आहे. ही घटना तहसील पोलीस स्टेशन हद्दीत भानखेडा परिसरात घडली आहे. मनपा कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या अब्दुल रफिक, मोहम्मद रफी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [/svt-event] [svt-event title=”संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून […]

सचिन पाटील

| Edited By:

Apr 17, 2020 | 12:41 PM

[svt-event title=”नागपुरात सर्व्हेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण ” date=”17/04/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात सर्व्हेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली आहे. ही घटना तहसील पोलीस स्टेशन हद्दीत भानखेडा परिसरात घडली आहे. मनपा कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या अब्दुल रफिक, मोहम्मद रफी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून कडक कारवाई” date=”17/04/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ] संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यावर पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 6 ते 7:30 च्या दरम्यान एकूण 70 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मॉर्निग वॉक करणे, कुत्र्याला बाहेर फिरवण्यासाठी काही नागरिक बाहेर आले होते. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई एपीएमसी धान्य मार्केटच्या व्यापाऱ्याला कोरोनाची लागण ” date=”17/04/2020,12:28PM” class=”svt-cd-green” ] मुंबई एपीएमसी धान्य मार्केटच्या व्यापाऱ्याला कोरोनाचीलागण झाली आहे. दाना मार्केट L विंगमध्ये हा व्यापारी व्यापार करत होता. L विंग नवी मुंबई पालिकेले सील केला. धान्य मार्केटमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने व्यपारी, माथाडी कामगार आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत, मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात” date=”17/04/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमध्ये माहेरी जाण्याचा हट्ट, पतीशी वादानंतर विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या” date=”17/04/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event tit6le=”पिंपरी चिंचवडमध्ये 48 कोरोनाग्रस्त, भोसरी-दिघीत सर्वाधिक, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या” date=”17/04/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रेशन दुकानातील धान्य वाटपावर पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालावं, अजित पवारांच्या सूचना” date=”17/04/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘लेकरांच्या जेवणात चिखल पाहून मलाही अन्न गोड लागेना…’ ऊसतोड कामगारांबाबत उद्याच्या उद्या निर्णय घ्या, पंकजा मुंडे आक्रमक” date=”17/04/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना नियंत्रणासाठी नागपुरात 23 लाख लोकांचा सर्व्हे” date=”17/04/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या नियंत्रणासाठी नागपुरात 23.85 लाख लोकांचे सर्व्हे करण्यात आले आहेत. मनपाच्या सर्व्हे पथकाकडून साडेपाच लाख घरांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. मनपाच्या 333 टीमच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्यात आला. नागपूर शहरातील मनपाच्या 10 झोनमध्ये सर्व्हे पूर्ण केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमुळे बंद असलेली अत्यवाश्यक विकास कामं सुरु करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश” date=”17/04/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमुळे बंद असलेली अत्यावश्यक विकास कामं सुरु करा, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून बंद असलेली विविध अत्यावश्यक कामे आणि दुरुस्ती सुरू करण्यात येत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात लॉकडाऊनमध्ये फिरणाऱ्यांवर कारवाई ” date=”17/04/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात लॉकडाऊनमध्ये मोकाट फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात 60 ते 80 नागरिकांना रस्त्यावर बसवलं आहे. फिरणाऱ्यांमध्ये मॉर्निंग वॉक आणि भाजीपाला आणण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊन काळात कौंटुबिक हिंसाचाराच्या प्रकरणात वाढ” date=”17/04/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊन काळात हिंसाचाराची प्रकरण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी पुणे जिल्ह्यात ग्रामस्तरीय महिला दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायत महिला सदस्या, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील सदस्य यांचा समावेश आहे. कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडल्यास समुपदेशन करण्यात येणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात लॉकडाऊनकाळात दारु विकणाऱ्या बारवर पोलिसांची कारवाई” date=”17/04/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात लॉकडाऊनच्या काळात देशी विदेशी मद्य विकणाऱ्या बारवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरेगाव पार्क परिसरातील सतरंज रेस्टो बारमध्ये गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरातील 28 संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह” date=”17/04/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील 28 संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज (17 एप्रिल) सकाळी हे अहवाल प्राप्त झाले आहेत.कोल्हापूरमधील पाहिले दोन कोरोना बाधीत भाऊ-बहीण ठणठणीत बरे झाले आहेत. [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें