AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5649 वर

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, महाराष्ट्रातील कोरोना अपडेट, मुंबईतील कोरोनाची संख्या सर्व अपडेट | Live Updates Breaking News

Maharashtra Corona Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5649 वर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: | Updated on: Apr 22, 2020 | 9:28 PM
Share

[svt-event title=”सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार, राज्य सरकारचा निर्णय” date=”22/04/2020,9:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Corona Update : गेल्या 24 तासात 1,486 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 20,471 वर” date=”22/04/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर, एका दिवसात 18 बळी” date=”22/04/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Wadhawan case | वाधवान बंधूंचा क्वारंटाईनकाळ संपला, मात्र सातारा जिल्हा न सोडण्याचे आदेश” date=”22/04/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”यवतमाळ येथे सारी आजाराने एकाचा मृत्यू ” date=”22/04/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ येथे सारी आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत झालेला रुग्ण 65 वर्षाचा होता. यवतमाळ शहराला लागून असलेल्या पिंपळगाव परिसरातील रहिवासी होता. [/svt-event]

[svt-event title=”सातारा जिल्हयात आणखी एक कोराना बाधित रुग्ण ” date=”22/04/2020,9:16PM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 18 वर झाली आहे. कोराना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तीन वर्षीय बालकाला कोरोना झाला. सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी ही माहिती दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले” date=”22/04/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या 33 वर पोहोचली आहे. त्यात तीन मृतांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात संचारबंदीच्या काळात शिवभोजन थाळीचे उद्घाटन ” date=”22/04/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात संचारबंदीच्या काळात शिवभोजन थाळीचे उद्घाटन केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगावमधून येऊन पाटील यांनी उद्घाटन केले. बेळगाव रेड झोनमध्ये असतानाही कोल्हापूरच्या चंदगडमध्ये येऊन उद्घाटन केलं. विशेष म्हणजे उद्घाटनाला तीस ते पस्तीस लो हजर होते. [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर जिल्ह्यात 31 जणांना कोरोनाची बाधा” date=”22/04/2020,8:44PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 31 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दोन कोरोना बाधितांना डिस्चार्ज दिला आहे. [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी” date=”22/04/2020,7:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5649 वर” date=”22/04/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5649 वर, आज नव्या 431 रुग्णांची भर, मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 3683, पुण्यात 734 कोरोनाचे रुग्ण, राज्य सरकारची माहिती @rajeshtope11 [/svt-event]

[svt-event title=”सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकाच टप्प्यात” date=”22/04/2020,5:54PM” class=”svt-cd-green” ] सरकारी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार वेळेत होणार, राज्य सरकारचा निर्णय, मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात देण्यात आला होता, एप्रिलचा पगार मात्र पहिल्याप्रमाणे एकाच टप्प्यात होणार [/svt-event]

[svt-event title=”एकाच दिवसात 15 पोलिसांना कोरोना” date=”22/04/2020,5:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण” date=”22/04/2020,4:31PM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मुंबईतील सुरक्षा ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, उपचारांसाठी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, बाधित पोलीस काही दिवसांपूर्वी गावाला गेले होते, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी झाले होते रुग्णालयात दाखल, गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. [/svt-event]

[svt-event title=”डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना 7 वर्षापर्यंतची शिक्षा” date=”22/04/2020,3:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापूरचे पालकमंत्री पुन्हा बदलले” date=”22/04/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापूरचे पालकमंत्री तिसऱ्यांदा बदलले, दत्ता भरणे नवे पालकमंत्री” date=”22/04/2020,1:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना रोखण्यासाठी वर्सोवा कोळीवाडा 3 दिवसांसाठी पूर्ण बंद, वेसावे कोळी संघटनेचा निर्णय” date=”22/04/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा कोळीवाड्यात 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू, वेसावे कोळी जमात संघटनेच्या बैठकीत निर्णय, कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी एकमताने निर्णय, वर्सोवा कोळीवाड्यात आतापर्यंत आढळले कोरोनाचे 17 रुग्ण, 5 रुग्ण आता उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन घरी परतले, गेला एक महिना मासेमारी व्यवसाय बंद, मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान. [/svt-event]

[svt-event title=”वेसावे कोळीवाडा 3 दिवसांसाठी कडकडीत बंद” date=”22/04/2020,1:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबई : महापेतील एकाच आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोना” date=”22/04/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : महापेतील एकाच आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची लागण, एकाच कंपनीतील 35 कर्मचाऱ्यांपैकी आज 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, उर्वरित रिपोर्टची प्रतीक्षा, नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 93 वर [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील सात वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त” date=”22/04/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मीरा भाईंदरमध्ये 12 नवे रुग्ण” date=”22/04/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ] मीरा भाईंदरमध्ये 12 नवे रुग्ण सापडले, एकूण आकडा 106 वर , झोपडपट्टी भागातही कोरोनाचा शिरकाव [/svt-event]

[svt-event title=”पालघर हत्याप्रकरणात अटकेतील एकही मुस्लिम नाही : गृहमंत्री” date=”22/04/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद : कोरोनाबाधित महिलेच्या अंत्ययात्रेत शेकडोंची हजेरी” date=”22/04/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीला शंभरपेक्षा जास्त जणांची गर्दी, आता प्रशासनाकडून त्या सगळ्यांचा शोध [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण” date=”22/04/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये पहिला रूग्ण मिळताच प्रशासन कामाला, जिल्हाधिकाऱ्यांकडून 6 रूग्णालये अधिगृहीत, स्टाफही वापरणार [/svt-event]

[svt-event title=”मालेगावात आणखी दोन रुग्ण सापडले” date=”22/04/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ] मालेगावात आणखी 2 रूग्ण सापडले, एकूण रूग्णांची संख्या शंभरच्या घरात, आतापर्यंत 8 रूग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे महापौरांच्या भेटीला” date=”22/04/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ] पुणे- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ आयुक्तांच्या भेटीला, चंद्रकांत पाटील पुणे मनपाच्या दाखल, कोरोनाव्हायरस संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून माहिती घेणार [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह टीव्ही” date=”22/04/2020,12:11PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात संपत्तीच्या वादातून बाप-लेकाकडून शेजाऱ्याची हत्या” date=”22/04/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : संपत्तीच्या वादातून बाप-लेकाने केली शेजारी राहणाऱ्या इसमाची हत्या , सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भांडे प्लॉट परिसरातील घटना काल सायंकाळी घडली घटना, हत्या करुन आरोपी फरार, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात आणखी दोन कोरोना रुग्ण” date=”22/04/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात आणखी दोन कोरोना रुग्णांची भर, मेडीकल आणि एम्समधील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णांचे सतरंजीपुरा भागातील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित व्यक्तीशी संपर्क, आज एकूण चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह [/svt-event]

[svt-event date=”22/04/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”22/04/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”22/04/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वृत्तपत्र वितरणाला बीडमध्ये परवानगी” date=”22/04/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] बीड : वृत्तपत्र वितरणाला बीडमध्ये परवानगी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आदेश, आता वाचकांना घरपोच वृत्तपत्र मिळणार, ई-कंपन्यांना देखील जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे दिले आदेश [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास 5 लाखांची आर्थिक मदत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निर्णय” date=”22/04/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोरोना विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय, कोरोना संकटकाळात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 5 लाखांची मदत, स्थायी समितीच्या सभेत निर्णय, सेस फंडातून केली तरतूद, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे 25 हजार कर्मचारी कोरोना लढाईत सहभागी [/svt-event]

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा