Corona LIVE: यशवंतराव गडाखांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 लाखांची मदत

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर

Corona LIVE: यशवंतराव गडाखांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 लाखांची मदत

[svt-event title=”यशवंतराव गडाखांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीसाठी 5 लाखांची मदत” date=”30/03/2020,5:06AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 लाखांची मदत, 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यात जमा [/svt-event]

[svt-event title=”विक्रोळी येथील बांधकाम स्थळावर 180 कामगार उपस्थित असताना सिलेंडर स्फोट, 4 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर” date=”30/03/2020,2:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टर क्वारंन्टाईन” date=”30/03/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] [svt-event title=”सोलापूरमध्ये यात्रेत रथोत्सवासाठी पोलिसांवर दगडफेक” date=”30/03/2020,12:17PM” class=”svt-cd-green” ] सोलापूरमध्ये जमावबंदी असतानाही यात्रेत रथोत्सवाचा प्रयत्न, पोलिसांवर जमावाकडून दगडफेक, पोलीस निरीक्षकासह 4 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड जखमी, 100 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल, प्रशासनाकडून केवळ दोघांना पूजा करण्याची परवागनी असताना मोठ्या प्रमाणात गर्दी [/svt-event]

[svt-event title=”अभिनेता कार्तिक आर्यनची पीएम रिलीफ फंडसाठी 1 कोटींची मदत” date=”30/03/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादमधील तीर्थक्षेत्र सोनारीच्या कालभैरव मंदिराजवळ माकडांवर उपासमारीची वेळ” date=”30/03/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमधील तीर्थक्षेत्र सोनारीच्या कालभैरव मंदिराजवळ माकडांवर उपासमारीची वेळ, मंदिर बंद असल्याने परिणाम, मंदिर परिसरात जवळपास 500 च्या वर माकडं, मंदिर संस्थान व प्रशासनाकडे उपाययोजनेची नागरिकांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये इंडिगो कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, मायलेकाचा मृत्यू” date=”30/03/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यामुळे चिंताग्रस्त, जर्मनीत अर्थमंत्र्यांची आत्महत्या” date=”30/03/2020,8:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटांची निर्मिती, विलगीकरणात तुटवडा पडू नये म्हणून उपाययोजना” date=”30/03/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील कॉटन मार्केट भाजी बाजार आजपासून बंद” date=”30/03/2020,8:24AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील कॉटन मार्केट भाजी बाजार आजपासून बंद, बाजारात होत असलेल्या गर्दीमुळं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचा निर्णय, बाजारात येणारे भाजी आणि फळांचे ट्रक शहरातील विविध भागात जाणार, गर्दी न करता नागरिकांनी भाजी आणि फळं घेण्याचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”पुणे मार्केट यार्डमध्ये आजपासून कांदा बटाटा आणि फळांचे मार्केट सुरु होणार” date=”30/03/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] पुणे मार्केट यार्डमध्ये आजपासून कांदा बटाटा आणि फळांचे मार्केट सुरु होणार, रविवारी भाजीपाला मार्केट सुरु झालं, दिवसाआड पद्धतीने पुणे मार्केट यार्ड सुरु, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात [/svt-event]

[svt-event title=”विरारमधील गर्दी कमी करण्यासाठी भाजी मंडई स्थलांतरित” date=”30/03/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] विरारमधील गर्दी कमी करण्यासाठी भाजी मंडई स्थलांतरित, विरार पूर्व सावित्रीबाई फुले भाजी मंडईमधील भाजी विक्रेत्यांना फुलपाडा रोडवरील मोकळ्या मैदानात जागा, वसई अंबाडी रोडवरील भाजी मंडई माणिकपूर वाय एम सी मैदानात हलविली [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात येरवडा तुरुंगात कोरोनाची बाधा होऊ नये 282 कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश” date=”30/03/2020,8:07AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात येरवडा तुरुंगात कोरोनाची बाधा होऊ नये 282 कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश, येरवडा जेलमधील 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्यांसाठी निर्णय, तातडीने अंमलबजावणीचे आदेश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”कांदीवलीनंतर चारकोप पोलिसांची मुंबई सोडून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांवर कारवाई” date=”30/03/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ] कांदीवलीनंतर चारकोप पोलिसांची मुंबई सोडून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांवर कारवाई, संचारबंदी तोडून टेम्पोतून मजुरांची वाहतूक, जेवणासाठी पैसे आणि राहायला जागा नसल्यानं पलायन [/svt-event]

[svt-event title=”मुलुंड भागात 3 कोरोना बाधित रुग्ण” date=”30/03/2020,7:46AM” class=”svt-cd-green” ] मुलुंड भागात 3 कोरोना बाधित रुग्ण, नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी, पोलिसही कडक भूमिका घेणार, मुलुंडचे आमदार मिहीर कोटेंचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”उद्योगपती गौतम अडानींकडून कोरोनासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला 100 कोटी” date=”30/03/2020,7:44AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Published On - 2:00 pm, Mon, 30 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI