भेगाळलेले पाय आणि घायाळ मन..धनंजय मुंडेंच्या जीम मधल्या व्हिडिओची चर्चा

आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा कमबॅक करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी व्हिडिओ पोस्ट कमबॅक करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच ते आरोग्यावर लक्ष देत असल्याचे मुंडे यांनी अप्रत्यक्षरिता सांगितले.

भेगाळलेले पाय आणि घायाळ मन..धनंजय मुंडेंच्या जीम मधल्या व्हिडिओची चर्चा
dhananjay munde
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 9:42 AM

राज्याच्या राजकारणात पुन्हा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत राज्याच्या राजकारणात पुन्हा कमबॅक करणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत आरोग्याची विशेष काळजी घेत दर्शवले आहे. मुंडे यांनी व्हिडिओसोबत एक कविता देखील शेअर केली आहे. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे’ अशा आशयाची ओळी पोस्टमधील कवितेत आहे. त्यांचा या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जिम लावल्याचे भाष्य केले होते. मुंडे यांनी एका जाहीर सभेत जीम लावल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी कमबॅक करणार संकेत दिले होते. मुंडे यांनी आरोग्याची काळजी घेत सांगितले होते. परंतु मुंडे यांच्या त्या जाहीर सभेतील आक्रमक भाषणामुळे राजकारणात पुन्हा कमबॅक करणार असल्याची जोरदार सुरू झाली होती. परंतु त्यांनी आरोग्यावर लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळीच जीम लावल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांचा जीममधील व्हिडिओ समोर आला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us