बेक्कार आहे रात्री कॉफी पिण्याची सवय, फक्त झोपच नाही तर या आरोग्य समस्यांना निमंत्रण..
आपल्यापैकी अनेकांना कोणत्याही वेळी कॉफी प्यायला प्रचंड आवडते. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. रात्रीच्या वेळी तर कॉफी पिणे सर्वात वाईट सवय आहे.

आजकाल कॉफी पिल्याशिवाय लोकांचा दिवस पूर्ण होत नाही. थकवा जाणवला किंवा झोप जरी आली तरीही लोक कॉफी पिण्यावर भर देतात. कॉफीचे सेवण करण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.
सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी कधीही कॉफी पिली जाते. मात्र, सतत कॉफी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
सकाळी किंवा दुपारी कॉफी पिणे योग्य आहे. पण कधीही चुकूनही रात्री कॉफी पिऊ नका. रात्री कॉफी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
रात्रीच्या वेळी कॉफी पिल्याने झोप न लागण्याची मोठी समस्या ही निर्माण होऊ शकते. यासोबतच चिंता वाटल्यासारखे वाटू शकते.यासोबतच अॅसिडिटीचीही समस्या ही वाढू शकते.
कधीही लक्षात ठेवा की, कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन असते. फॅफीन आरोग्यासाठी म्हणाले तेवढे फायदेशीर नसते. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.