NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, फक्त टीव्ही 9 मराठीवर ...

Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

पुण्याच्या कचरा प्रश्नी आंदोलन सुरुच

पुण्याच्या कचरा प्रश्नी आंदोलन सुरुच, फुरसुंगी आणि उरुळी गावातील ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस, कचरा डेपो हटवण्याच्या मागणी, आता कुठल्याही प्रतिनिधीशी बोलणी न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

29/02/2020,9:49AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

29/02/2020,9:45AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या दुःखद

29/02/2020,9:45AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

'नाणार' रिफायनरीला शिवसेनेचा विरोध मावळला?

29/02/2020,9:44AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

Air india ची खुशखबर, परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी

29/02/2020,9:43AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

नवी मुंबईच्या मतदार यादीत गोंधळ, एकच फोटो तीन ठिकाणी, गावात नसलेल्यांची नावं यादीत

29/02/2020,9:42AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

''शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे'', मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या

29/02/2020,9:41AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

धुळ्यात 13 लाख रुपयांच्या रोकडसह चोरट्यांनी एटीएम मशिनच लांबवलं

धुळ्यात 13 लाख रुपयांच्या रोकडसह चोरट्यांनी एटीएम मशिनच लांबवलं, शिरुड येथील घटना, पिकअप व्हॅनमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीम टाकून चोरट्यांची धूम, रात्री 2 वाजून 20 मिनिटांची घटना

29/02/2020,9:38AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या

बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागणी

29/02/2020,9:12AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

पुणेकरांकडून एनआरसीचा धसका

पुणेकरांकडून एनआरसीचा धसका, नागरिकत्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी पुणेकरांची धावाधाव, जन्म दाखला काढण्यासाठीच्या अर्जात पाचपट वाढ, 200 नागरिकांना ‘नॉन अव्हेलेबल’ सर्टिफिकेट

29/02/2020,9:10AM
Important News of the day, NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

दादर ते माटुंगा दरम्यान जलद सेवा विस्कळीत

29/02/2020,9:08AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *