LIVE : बीडमध्ये डिझेल अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE : बीडमध्ये डिझेल अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jun 28, 2020 | 12:12 PM

[svt-event title=”बीडमध्ये डिझेल अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न” date=”28/06/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ] बीडमध्ये डिझेल अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, नांदूरघाट कृषी सेवा केंद्रासमोरील घटना, सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने शेतकरी संतप्त, लालासाहेब तांदळे असं शेतकऱ्याचं नाव, पोलीस घटनास्थळी [/svt-event]

[svt-event title=”आपण सध्या अनलॉकच्या टप्प्यात, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्थेला बळकटी हे लक्ष्य, मास्क आणि ‘दो गज दूरी’ हे नियम कटाक्षाने पाळा” date=”28/06/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] LIVETV | आपण सध्या अनलॉकच्या टप्प्यात, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्थेला बळकटी हे लक्ष्य, मास्क आणि ‘दो गज दूरी’ हे नियम कटाक्षाने पाळा, खाण, अवकाश, कृषी अशी वर्षानुवर्षे लॉकडाउन असलेली क्षेत्रही अनलॉक करत आहोत : नरेंद्र मोदी https://tv9marathi.com/live-tv #MannKiBaat [/svt-event]

[svt-event title=”म्ही लोकांसाठी व्होकल होऊन देशसेवा करा, भारताला मजबूत करा” date=”28/06/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लडाखमध्ये भारताच्या भूभागाकडे डोळे वर करुन पाहणाऱ्यांना कडवट उत्तर मिळेल : नरेंद्र मोदी” date=”28/06/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संकट काळातही प्रत्येक क्षेत्रात सृजनाचे कार्य सुरु राहिले, भारताने प्रत्येक संकटाला संधीत रुपांतरित केले : नरेंद्र मोदी” date=”28/06/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”या संकटांमुळे अख्खे वर्ष वाईट असेल, असा विचार करु नका, भारताला संकट आणि आव्हाने पेलण्याची ताकद : नरेंद्र मोदी ” date=”28/06/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हे वर्ष कधी संपणार? हे वर्ष शुभ नाही : नरेंद्र मोदी” date=”28/06/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मराठा क्रांती मोर्चा 2020 चा यल्गार, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी” date=”28/06/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ] मराठा क्रांती मोर्चा 2020 चा यल्गार, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करा, अन्यथा 9 ऑगस्टपासून मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन करणार, मराठा मोर्चाचा सरकारला इशारा [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात एकाच दिवसात 10 पोलिसांना कोरोनाची लागण” date=”28/06/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात एकाच दिवसात 10 पोलिसांना कोरोनाची लागण, एका दिवसातील सर्वाधिक लागण होण्याची पहिलीच वेळ, शनिवारी शहरात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, पोलिसांची संख्या देखील मोठी, आतापर्यंत पुणे पोलीस दलातील 120 जणांना कोरोनाची लागण, तर तिघांचा मृत्यू, कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसांचे प्रमाणही मोठे [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार, गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव जंगलातील घटना” date=”28/06/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार, गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव जंगलातील घटना, सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या दिनकर ठेंगरेंवर (57) वाघाचा हल्ला, कालपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांकडून शोध, वनविकास महामंडळाच्या तोहोगाव वन क्षेत्राच्या कक्ष क्र. 26 मध्ये मृतदेह आढळला, वनपथक घटनास्थळी दाखल, मृतदेहाची उत्तरीय तपासणी आणि पंचनामा कारवाईची प्रक्रिया सुरु, वाघाच्या हल्ल्याने परिसरात दहशत [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत 27 जून रोजी एकाच दिवसात 2077 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण” date=”28/06/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत 27 जून रोजी एकाच दिवसात 2077 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, आजपर्यंतचा नवा उच्चांक, आता मुंबईचे पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त उत्तर देणार का? यालाच म्हणायचे ” करुन दाखविले”, किरीट सोमय्यांचा मनपाला टोला [/svt-event]

[svt-event title=”आर्थिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरल्यास गाठ आमच्याशी, मुंबईतील महाविद्यालयांना मनसेचं इशारावजा पत्र” date=”28/06/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील महाविद्यालयांना मनसेचं इशारावजा पत्र, आर्थिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरल्यास आमच्याशी गाठ असल्याचा इशारा, परिपत्रक, अद्यादेश, पत्राची भाषा समजत नसेल तर संस्थेला समजेल अशा भाषेत संवाद साधणार, मनसे नेता अखिल चित्रेची आक्रमक भूमिका [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात आज नव्याने 4 रुग्णांची वाढ, एकूण बाधित रुग्ण संख्या 466 वर” date=”28/06/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात आज नव्याने 4 रुग्णांची वाढ, एकूण बाधित रुग्ण संख्या 466 वर, एकूण डिस्चार्ज रुग्ण 317, आतापर्यंत कोरोनामुळे 13 रुग्णांचा मृत्यू, एकूण सक्रिय रुग्ण संख्या 136 वर, रेफर रुग्ण संख्या 9, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या 6 मातांना कोरोना” date=”28/06/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या 6 मातांना कोरोना, प्रसुतीगृहातील एका नर्सला देखील कोरोनाची लागण, जिल्हा शासकीय रुग्णालय अलर्टवर, 14 गरोदर माता क्वारंटाईन, 14 गरोदर मातांसह नवजात बालकांची कोरोना चाचणी होणार, नवजात बालकांच्या चाचणी अहवालाची प्रतिक्षा [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार” date=”28/06/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (28 जून 2020) दुपारी 1:30 वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत निगेटिव्ही तरुणाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं” date=”28/06/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमधील बजाजनगर परिसरात प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरु, निगेटिव्ही तरुणाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं, रुग्णालयात दाखल होण्याच्याही सूचना, काही वेळानंतर तरुण निगेटिव्ह आणि आई वडील पॉझिटिव्ह असल्याचा फोन, प्रशासनाच्या गोंधळामुळे परिस्थिती बिघडल्याचा नातेवाईकांचा आरोप, बाधित तरुणाकडून व्हिडीओच्या माध्यमातून आपबीती, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत वाईट अवस्थेत घरातच पडून असलेला कोरोनाबधित दिव्यांग मुलगा रुग्णालयात दाखल” date=”28/06/2020,9:01AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाबधित दिव्यांग मुलगा रुग्णालयात दाखल, कोरोना झालेला दिव्यांग मुलगा एकटाच घरात व्हिवळत पडला होता, मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी कुणीच नसल्याने वरिष्ठ डॉक्टरांनीच दाखल केलं [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने आणखी 9 कोरोना रुग्ण, एकूण आकडा 208 वर” date=”28/06/2020,9:00AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने आणखी 9 कोरोना रुग्ण, एकूण आकडा 208 वर, 150 जणांची कोरोनावर मात, 4 जणांचा मृत्यू, सद्यस्थितीत जिल्ह्यात 53 सक्रिय रुग्ण [/svt-event]

[svt-event title=”भाईंदर पश्चिमच्या मासळी बाजारामध्ये गर्दीने नियमांचे तीनतेरा” date=”28/06/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ] भाईंदर पश्चिमच्या मासळी बाजारामध्ये मोठी गर्दी, सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा, अनेक नागरिकांचा विनामास्क वावर, मीरा भाईंदर पालिकेची परवानगी नसतानाही मासळी बाजार सुरु, भाईंदर पश्चिममध्ये आतापर्यंत 2935 पॉझिटिव्ह रुग्ण, 135 रुग्णांचा मृत्यू, गेल्या 5 दिवसात 584 रुग्ण आढळले [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेडच मिळेना” date=”28/06/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेडच मिळेना, 50 टक्के पॉझिटीव्ह रुग्णांची बेड शोधण्यासाठी पळापळ, खासगी लॅबमधील रिपोर्ट महापालिकेला 24 तासानंतर मिळत असल्याने रुग्णांचे हाल, खासगी लॅब आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा रुग्णांना फटका, महापौर मुरलीधर मोहोळ यांची कबुली, रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी रुग्णांबरोबरच त्याचवेळी रिपोर्ट महापालिकेला कळवणे बंधनकारक करणार [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात 17 नव्या कोरोना रुग्णांची नोंद” date=”28/06/2020,8:47AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात 17 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, रात्री उशिरा 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्याची रुग्ण संख्या 800 च्या पार, एकूण रुग्ण संख्या 814 वर, रुग्णांमध्ये चंदगड तालुक्यातील 2 वर्षांच्या बाळाचाही समावेश, काल दिवसभरात 476 संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले [/svt-event]

[svt-event title=”सातारा जिल्ह्यात आज 37 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह” date=”28/06/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात आज 37 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा 975 वर, जिल्ह्यात एकूण 711 रुग्ण कोरोनामुक्त, 227 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्यात एकूण 42 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”आजपासून नाशिक जिल्ह्यातील सलून, स्पा, ब्युटी पार्लर सुरु” date=”28/06/2020,8:43AM” class=”svt-cd-green” ] आजपासून नाशिक जिल्ह्यातील सलून, स्पा, ब्युटी पार्लर सुरु, कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी, नियमांचं पालन करणं अनिवार्य, केस कापणे, केस रंगवणे, व्हॅक्सिंग, थ्रेडिंग याच कामांना परवानगी, त्वचेच्या संदर्भातील काम करण्यास प्रतिबंध, दर वाढवण्या संदर्भात नाभिक संघटनेचा अजून निर्णय नाही, पहिलेच दरपत्रक लागू, कटिंग 150, थ्रेडिंग 50, केस रंगवणे 300 पासून ते 700 रुपयांपर्यंत [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव” date=”28/06/2020,8:41AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, आतापर्यंत कामटेक कोरोनापासून दूरच, काल एक युवक पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली, काल दिवसभरात नागपूर जिल्ह्यात 21 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 1423 वर, 1068 जणांची कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”औरंगबादेत सलून व्यवसाय सुरु करण्याबाबत संभ्रम कायम” date=”28/06/2020,8:40AM” class=”svt-cd-green” ] औरंगबादेत सलून व्यवसाय सुरु करण्याबाबत संभ्रम कायम, सलून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांचा अद्याप निर्णयच नाही, दुकाने उघडायचे की नाही याबाबत सलून व्यावसायिक संभ्रमात, औरंगाबाद रेड झोन असल्यामुळे प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय नाही [/svt-event]

[svt-event title=”प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर, 20 वारकऱ्यांसह पंढरपूरची पालखी बसने मार्गस्थ होणार” date=”28/06/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांनी 20 हजारांचा टप्पा ओलांडला” date=”28/06/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांनी 20 हजारांचा टप्पा ओलांडला, शनिवारी दिवसभरात तब्बल 996 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 20,023 बाधित रुग्ण, तर आतापर्यंत 693 बाधित रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरातील सलून सशर्त सुरु, कोणत्या गोष्टींना सूट, कोणत्या गोष्टींवरील बंदी कायम?” date=”28/06/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Live updates Important news

Non Stop LIVE Update
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.