LIVE: महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही, जो आहे तो ‘मातोश्री’च्या बिळात : नारायण राणे

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही, जो आहे तो 'मातोश्री'च्या बिळात : नारायण राणे
Follow us
| Updated on: Jul 06, 2020 | 4:27 PM

[svt-event title=”महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू, त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही : नारायण राणे” date=”06/07/2020,4:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा : नारायण राणे” date=”06/07/2020,4:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही : नारायण राणे” date=”06/07/2020,4:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकलेच नाहीत, सरकार अस्तित्वात आहे की नाही? : नारायण राणे” date=”06/07/2020,4:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गृहमंत्री अनिल देशमुख संध्याकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेणार” date=”06/07/2020,12:49PM” class=”svt-cd-green” ] गृहमंत्री अनिल देशमुख संध्याकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेणार, पोलिसांच्या बदल्या आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भेट [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात 56 रुग्णांची वाढ, आतापर्यंत एकूण 27 कोरोना रुग्णांचे मृत्यू” date=”06/07/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात 56 रुग्णांची वाढ, काल 272 नमुन्यांची चाचणी, आतापर्यंत एकूण 27 कोरोना रुग्णांचे मृत्यू, सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 332, एकूण कोरोना रुग्ण संख्या 775 वर, आतापर्यंत एकूण 416 जण कोरोनामुक्त, रेफर रुग्ण संख्या 26, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मुलांच्या शिक्षणासाठी जुने मोबाईल, टॅब, संगणक देण्याचं जिल्हा परिषदेचं आवाहन” date=”06/07/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात मुलांच्या शिक्षणासाठी जुने मोबाईल, टॅब, संगणक देण्याचं जिल्हा परिषदेचं आवाहन, ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांकडे मोबाईल, टॅब नसल्यानं गैरसोय, लोकांनी जिल्हा परिषदेला जुने मोबाईल दिल्यास गरीब विद्यार्थ्यांची सोय होणार, प्रत्येक तालुका स्तरावर एका समन्वयकाची नेमणूक, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”आवक कमी झाल्याने नागपुरात भाज्या महागल्या, भाज्यांचे दर 80 ते 120 रुपये किलोवर” date=”06/07/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] आवक कमी झाल्याने नागपुरात भाज्या महागल्या, भाज्यांचे दर 80 ते 120 रुपये किलोवर, 8 दिवसांमध्ये भाज्यांचे दर दुप्पटीनं वाढले, कोथिंबीर 160 रुपये किलो, आणखी 15 दिवस भाज्यांची दरवाढ कायम राहण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात नव्या 25 कोरोना रुग्णांची भर” date=”06/07/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात नव्या 25 कोरोना रुग्णांची भर, बाधित रुग्णांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश, जिल्ह्यातील कोरोना बधितांची रुग्ण संख्या 966 वर, इचलकरंजी शहरात आणखी 9 रुग्ण, एका डॉक्टरचाही समावेश [/svt-event]

[svt-event title=”मास्क न घातल्यास 10 हजार दंड, केरळचा निर्णय, 2021 पर्यंत निर्बंध” date=”06/07/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात आजपासून रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टला सुरुवात” date=”06/07/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात आजपासून रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टला सुरुवात, पहिल्या आठवड्यात दर दिवसाला 500 टेस्टचं पालिकेचं लक्ष, शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रीय कार्यालय असलेल्या ढोले पाटील रोड, हडपसर-मुंढवा, येरवडा, कळस-धानोरी, शिवाजीनगर-घोले रस्ता या भागात प्रत्येक सेंटरवर 100 टेस्ट होणार, याची वैधता तपासणीसाठी पालिकेच्या 28 कर्मचाऱ्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात 12 तासात 300 नवीन कोरोना बाधित रुग्ण, जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 28 हजार 899 वर” date=”06/07/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात 12 तासात 300 नवीन कोरोना बाधित रुग्ण, जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 28 हजार 899 वर, एकूण 869 बाधित रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने खरेदीचा पर्याय आजपासून खुला, सरकारी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी” date=”06/07/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 6 July 2020″ date=”06/07/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात महापालिकेचे आरोग्यप्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त क्वारंटाईन” date=”06/07/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात महापालिकेचे आरोग्यप्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त क्वारंटाईन, महापौरांच्या सर्वाधिक संपर्कात आल्याने निर्णय, 4 दिवसानंतर दोघांचीही तपासणी, दूसऱ्या दिवशी तपासणी केल्यावर तपासणी निगेटीव्ह येण्याची शक्यता, त्यामूळे 4 दिवसानंतर तपासणी होणार, आरोग्यप्रमूख रामचंद्र हंकारे आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल हेही सेल्फ क्वारंटाईन [/svt-event]

[svt-event title=”खलिस्तानची मागणी करत जनमताचा डाव, केंद्र सरकारकडून 40 वेबसाईटवर बंदी” date=”06/07/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 6 July 2020″ date=”06/07/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मेळघाटातील पर्यटन पुन्हा बंद, धारणीत कोरोना रुग्ण आढळल्याने निर्णय” date=”06/07/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : मेळघाटातील पर्यटन पुन्हा बंद, धारणीत कोरोना रुग्ण आढळल्याने निर्णय, चिखलदरा, कोलकाज, तारुबांदा (कांद्रीबाबा) ही प्रेक्षणीय स्थळे पुढील सूचनेपर्यंत बंद [/svt-event]

[svt-event title=”विकास दुबे ‘नेपाळमधील दाऊद’ ठरु नये, यूपीतील गुंडशाहीवरुन ‘सामना’चा योगी सरकारवर हल्लाबोल” date=”06/07/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 6 July 2020″ date=”06/07/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक शहरात कोरोना बाधितांचा आकडा 3333 वर” date=”06/07/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरात कोरोना बाधितांचा आकडा 3333 वर, शहरात पुन्हा 43 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह, काल एकाच दिवसात 205 जणांना कोरोनाची लागण, आता पर्यंत 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”टोकदार काट्यावर पाठ टेकवली, झोळी भरुन दक्षिणा घेतली, पुण्यात कथित बाबासह 40 जणांवर गुन्हे दाखल” date=”06/07/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर” date=”06/07/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर, 24 तासात 24 हजार 248 नवीन रुग्ण, 425 जणांचा मृत्यू, सध्या 2 लाख 53 हजार 287 रुग्णांवर उपचार सुरु, आतापर्यंत 4 लाख 24 हजार 433 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 19 हजार 693 जणांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”प्रियंका गांधी यांचा सरकारी बंगला भाजपच्या ‘या’ खासदाराला मिळणार ” date=”06/07/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.