AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News Live Update : महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य शरद पवारांच्या भेटीला

| Edited By: sagar joshi | Updated on: Dec 25, 2021 | 1:05 AM
Share

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Update :  महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य शरद पवारांच्या भेटीला
Breaking

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 88 वर पोहोचली आहे. तर, 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली आणखी एक डेडलाईन संपली आहे. (ST Workers Strike) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. विधिमंडळात भाजप ठाकरे सरकार विरोधात आक्रमक होताना दिसून येत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Vidhan Parishad Winter Session Live ) ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Dec 2021 01:44 PM (IST)

    धुळे जिल्ह्यात दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

    दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले. थोड्यावेळामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचं मंचावर आगमन होणार आहे.

  • 24 Dec 2021 12:16 PM (IST)

    महापौर किशोरी पेडणेकर यांची भांडुप रुग्णालयाला भेट

    ऑगस्टपासून आपल्या रुग्णालयात 268 मुलं अ‌ॅडमिट झाली होती. त्यापैकी 34 मुलांचं वजन कमी असणं, इतर कारणांमुळं वाचवता आलं नाही. भांडुपच्या रुग्णालयात 4 मुलांचा मृत्यू झाला. दोन मुलांची स्थिती चांगली आहे. ज्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. 268 पैकी 234 मुलांना वाचवलं. बाळाचं वजन इतर कारणांमुळे देखील त्यांचा मृत्यू झाला.

  • 24 Dec 2021 11:30 AM (IST)

    सीमावासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, उदय सामंत

    वेळ पडल्यास कर्नाटक मध्ये जाऊन कर्नाटकचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊ पण सीमावासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री

  • 24 Dec 2021 11:04 AM (IST)

    महाराष्ट्र एकीकरण समिती शरद पवारांच्या भेटीला

    महाराष्ट्र एकीकरण समिती पवारांच्या भेटीला

    सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची घेतली भेट

    मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराची दिली माहिती

    महाराष्ट्रातील खासदारांचे शिष्टमंडळ अमित शहा यांना भेटणार

    शिष्टमंडळ भेटण्यासाठी प्रयत्न करू – शरद पवारांचे एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आश्वासन

    समितीच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे माग घ्यावेत – समिती कडून पवारांना साकडं

  • 24 Dec 2021 09:06 AM (IST)

    यवतमाळमध्ये कर्ज वसुलीसाठी आलेल्या बँक अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांच्या पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ

    यवतमाळ – कर्ज वसुली साठी आलेल्या बँक अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांच्या पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ

    ग्रामविकास कार्यकारी सोसायटी चा शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज

    शेतकरी महिलेच्या बॅक कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केल्याने शेतकऱ्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास आत्मदहनाचा दिलाय इशारा

    यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील प्रकार

  • 24 Dec 2021 08:35 AM (IST)

    आगामी विधानसभा निवडणुकांवर ओमिक्रॉंनचे संकट,अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या सल्ल्याने खळबळ

    आगामी विधानसभा निवडणुकांवर ओमिक्रॉंनचे संकट

    अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या सल्ल्याने खळबळ

    ओमीक्रॉंन वाढत असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणूका टाळण्यासाठी सरकारने विचार करावा

    निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार सभा आणि रॅली साठी गर्दी होऊ शकते त्यामुळे राजकीय पक्षांनी याबाबत विचार करावा

    इलाहाबाद उच्च न्यायालयाचा सल्ला

  • 24 Dec 2021 08:18 AM (IST)

    ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभुमीवर शिर्डी सज्ज…

    ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभुमीवर शिर्डी सज्ज… गर्दी टाळण्यासाठी संस्थानचे आवाहन…. पायी पदयात्रींनी पालख्या घेऊन येवू नये … तसेच दर्शनाची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन पास बुक करूनच यावे… प्रसिद्धि पत्रकाद्वारे साई संस्थानचे भाविकांना आवाहन… ख्रिसमसच्या सुट्टयांमध्ये साईदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी…. २५ आणि २६ डिसेंबरला मोठी गर्दी होण्याची शक्यता…

  • 24 Dec 2021 07:26 AM (IST)

    वसई विरार नालासोपाऱ्यात दोन दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात थंडी

    वसई विरार नालासोपाऱ्यात दोन दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात थंडी पडली आहे.

    सकाळी घराबाहेर पडलेल्या रिक्षाचालकांना तर चक्क शेकोटी करून, या थंडीचा आनंद घेतला आहे.

    2 वर्षा नंतर घराबाहेर पडून थंडीचा आनंद घेता येत असल्याने नागरिकात एक समाधान पसरले आहे.

  • 24 Dec 2021 07:15 AM (IST)

    सहाव्या दिवशी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कामकाज ठप्पच..

    सहाव्या दिवशी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कामकाज ठप्पच..

    महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने घेतला आक्रमक पवित्रा..

    सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप..

    विद्यापीठाचे कामकाज ठप्प असल्याने विद्यार्थ्यांची होत आहेत अतोनात हाल..

    संप किती दिवस सुरू राहील हे मात्र अद्यापही अस्पष्ट..

  • 24 Dec 2021 06:36 AM (IST)

    बैलगाडा शर्यतींच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात

    पुणे –

    – बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शर्यतींच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात,

    – खेड आणि आंबेगाव तालुक्यातून दोन अर्ज प्राप्त,

    – जिल्हा प्रशासनाकडून शर्यतींसाठी नियमावली तयार करण्यात येत असून ही नियमावली अंतिम झाल्यानंतर परवानगी देण्यात येणार,

    – शर्यतींचे आयोजन करण्यासाठी किमान १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो.

  • 24 Dec 2021 06:11 AM (IST)

    राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकार नियमावली जाहीर करणार

    राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत उद्या 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

Published On - Dec 24,2021 6:09 AM

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?