AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update | राज्यात दोन दिवसात 19 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, बाधितांचा आकडा साडेतीन लाखांच्या पार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे (Maharashtra Corona Update). विशेष म्हणजे दोन दिवसात 19 हजार 510 नवे रुग्ण आढळले आहेत.

Maharashtra Corona Update | राज्यात दोन दिवसात 19 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, बाधितांचा आकडा साडेतीन लाखांच्या पार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 24, 2020 | 10:07 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे (Maharashtra Corona Update). विशेष म्हणजे दोन दिवसात 19 हजार 510 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा 3 लाख 57 हजार 117 वर पोहोचला आहे. राज्यात काल (23 जुलै) 9 हजार 895 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर आज (24 जुलै) 9 हजार 615 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे 22 जुलै रोजी सर्वाधिक 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंता वाढली आहे (Maharashtra Corona Update).

दिवसभरात 5 हजार 714 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात दिवसभरात 5 हजार 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 43 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.99 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात 278 रुग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात 278 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.68 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 13 हजार 132 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यात 8 लाख 88 हजार 976 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17 लाख 87 हजार 306 नमुन्यांपैकी 3 लाख 57 हजार 117 नमुने पॉझिटिव्ह (19.98 टक्के) आले आहेत. राज्यात 8 लाख 88 हजार 976 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 45 हजार 838 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत (Maharashtra COVID-19 Latest Update).

राज्यात गेल्या 17 दिवसात किती रुग्ण वाढले?

  • 7 जुलै 2020 – 5 हजार 134 नवे रुग्ण
  • 8 जुलै 2020 – 6 हजार 603 नवे रुग्ण
  • 9 जुलै 2020 – 6 हजार 875 नवे रुग्ण
  • 10 जुलै 2020 – 7 हजार 862 नवे रुग्ण
  • 11 जुलै 2020 – 8 हजार 139 नवे रुग्ण
  • 12 जुलै 2020 – 7 हजार 827 नवे रुग्ण
  • 13 जुलै 2020 – 6 हजार 497 नवे रुग्ण
  • 14 जुलै 2020 – 6 हजार 741 नवे रुग्ण
  • 15 जुलै 2020 – 7 हजार 975 नवे रुग्ण
  • 16 जुलै 2020 – 8 हजार 614 नवे रुग्ण
  • 17 जुलै 2020 – 8 हजार 308 नवे रुग्ण
  • 18 जुलै 2020 – 8 हजार 348 नवे रुग्ण
  • 19 जुलै 2020 – 9 हजार 518 नवे रुग्ण
  • 20 जुलै 2020 – 8 हजार 240 नवे रुग्ण
  • 21 जुलै 2020 – 8 हजार 369 नवे रुग्ण
  • 22 जुलै 2020 – 10 हजार 576 नवे रुग्ण
  • 23 जुलै 2020 – 9 हजार 895 नवे रुग्ण
  • 24 जुलै 2020 – 9 हजार 615 नवे रुग्ण

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त