Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 6,555 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर

राज्यात आज (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 555 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर पोहोचला आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 6,555 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर
Follow us
| Updated on: Jul 05, 2020 | 9:08 PM

मुंबई : राज्यात आज (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 555 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करणा्ऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीहीकोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Update).

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54 टक्के

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार, प्रशासन, डॉक्टर आणि नर्सेस प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात आज दिवसभरात 3 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54 टक्के इतकं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

राज्याचा कोरोना मृत्यूदर 4.27 टक्के

राज्यात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय राज्यात सध्या राज्यात 86 हजार 40 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरु आहेत. तर राज्यात कोरोमामुळे आज दिवसभरात 151 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईचे 69 रुग्ण आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर हा 4.27 टक्के एवढा आहे.

राज्यात 6 लाख 4 हजार 463 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 11 लाख 12 हजार 442 नमुन्यांपैकी 2 लाख 6619नमुने पॉझिटिव्ह (18.57 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 4 हजार 463 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 46 हजार 62 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.