AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित तीन हजारांच्या पार, मुंबईतच 2003 रुग्ण

मुंबईमध्ये 107, तर पुण्यात 19 नव्या 'कोरोना'ग्रस्तांची नोंद झाली आहे. त्याशिवाय नागपूरमधील 11, ठाण्यातील 13 नव्या रुग्णांची भर पडली (Maharashtra Mumbai Corona Patients Update)

महाराष्ट्रातील 'कोरोना'बाधित तीन हजारांच्या पार, मुंबईतच 2003 रुग्ण
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 16, 2020 | 2:44 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात 165 नवीन ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 3081 वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईत गेल्या काही तासात 107 नव्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 2003 वर गेला आहे. तीन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य झाले आहे. (Maharashtra Mumbai Corona Patients Update)

मुंबईमध्ये 107, तर पुण्यात 19 नव्या ‘कोरोना’ग्रस्तांची नोंद झाली आहे. त्याशिवाय नागपूरमधील 11, ठाण्यातील 13 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पिंपरी-चिंचवड (पुणे) आणि मालेगाव (नाशिक) मध्ये प्रत्येकी चार नवे रुग्ण आढळले आहेत.

याशिवाय, नवी मुंबई आणि वसई-विरार (पालघर) मध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदनगर आणि पनवेल (रायगड) मध्ये प्रत्येकी एक नवा ‘कोरोना’ रुग्ण सापडला आहे.

हेही वाचा : Corona – जगभराची खबरबात | अमेरिकेत दिवसभरात 2600 ‘कोरोना’बळी, महाराष्ट्रात नवे रुग्ण घटले

मुंबईमध्ये आतापर्यंत 114 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात कालच्या दिवसात ‘कोरोना’चे 9 बळी गेले. राज्यातल्या ‘कोरोना’बळींची एकूण संख्या 187 वर गेली आहे.

बुधवारच्या दिवसात राज्यात 232 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. दिलासादायक गोष्ट ही, की गेल्या सहा दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. गुरुवारी सकाळपर्यंत 165 नवीन रुग्ण सापडले आहेत. नंतरच्या वेळेत रुग्णसंख्या न वाढल्यास राज्याला पुन्हा दिलासा मिळेल.

मुंबईत काल कोरोनाचे 2 रुग्ण दगावले. मुंबईत गेल्या 11 दिवसातले सर्वात कमी ‘कोरोना’बळी काल नोंदवले गेले.

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांची ताजी आकडेवारी इथे पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

(Maharashtra Mumbai Corona Patients Update)

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश