Live Update : बीडमध्ये गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : बीडमध्ये गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या
Picture

शिवसेनेसोबत आम्ही दोघेही, ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त... : शरद पवार

13/07/2020,12:12PM
Picture

जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वस्ता, बच्चन कुटुंबाच्या बंगल्यातील 56 जण होम क्वारंटाईन

13/07/2020,12:09PM
Picture

मंत्र्याच्या मुलाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, महिला पोलिसासोबत वाद, तिघांना अटक

13/07/2020,12:08PM
Picture

13/07/2020,12:07PM
Picture

दिल्लीपासून राजस्थानपर्यंत मुख्यमंत्री गहलोत यांच्या निकटवर्तीयांवर आयकर छापे

13/07/2020,12:06PM
Picture

काँग्रेस विधीमंडळ बैठकीला 90 आमदार उपस्थित, सचिन पायलट समर्थक चार आमदारांचाही समावेश , दहा अपक्ष आमदारही बैठकीला उपस्थित

13/07/2020,12:05PM
Picture

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा 'कोरोना' चाचणी करणार

13/07/2020,12:04PM
Picture

बीडमध्ये गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या

बीडमध्ये गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या, आष्टी तालुक्यातील फत्ते वडगाव येथील घटना, विशाल भोसले अस मयत तरुणाचे नाव, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, घटनास्थळी पोलीस पोहचले

13/07/2020,11:38AM
Picture

औरंगाबादमध्ये एका दिवसात 113 रुग्णाची वाढ

औरंगाबादमध्ये एका दिवसात 113 रुग्णाची वाढ, औरंगाबाद जिल्ह्यात 3162 रुग्णांवर उपचार सुरू, जिल्ह्यात आतापर्यंत 8577 कोरोनाबाधित आढळले, बरे झालेले रुग्ण 5061, तर 354 जणांचा मृत्यू

13/07/2020,11:29AM
Picture

लातूर जिल्ह्यात आजपासून मद्य विक्रीची दुकाने बंद

लातूर जिल्ह्यात आजपासून मद्य विक्रीची दुकाने बंद, वाईन शॉप, बार, देशी दारू दुकाने बंद राहणार, तर 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 30 जुलैपर्यंत जिल्ह्यतल्या शहरी आणि ग्रामीण भागात पूर्णपणे लॉकडाऊन, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली माहिती, लातूर शहर आणि जिल्ह्यतल्या विविध भागात रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय.

13/07/2020,11:21AM
Picture

नाशिकमध्ये चोरट्यांनी पान टपरी फोडली

नाशिकमध्ये चोरट्यांनी पान टपरी फोडली, 15 हजार रुपयांची सिगरेट, बिडी चोरीला, चोरट्यांनी पुढच्या फळांच्या दुकानातही केली चोरी, चोरीच्या घटनेने पोलीस देखील चक्रावले, सीसीटीव्ही च्या मदतीने चोरांचा शोध सुरू

13/07/2020,11:16AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

 

13/07/2020,11:17AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *