Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात कोरोनाचे 1,233 नवे रुग्ण, आकडा 17 हजारच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्रात आज (6 मे) कोरोनाच्या 1,233 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 758 झाली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात कोरोनाचे 1,233 नवे रुग्ण, आकडा 17 हजारच्या उंबरठ्यावर
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 11:37 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज (6 मे) कोरोनाच्या 1,233 नव्या रुग्णांची (Maharashtra New Corona Cases) नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 758 झाली आहे. आज राज्यात 275 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 3 हजार 094 रुग्ण (Maharashtra New Corona Cases) बरे झाले आहेत.

राज्यात दिवसभरात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या 651 वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृत्यूमध्ये मुंबईमधील 25, पुण्यातील 3, अकोला शहरातील 3, जळगावमधील 1 आणि सोलापुरातील एकाचा समावेश आहे.

आज झालेल्या 34 मृत्यूंपैकी 21 पुरुष तर 13 महिला आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 18 रुग्ण आहेत, तर 13 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 जण 40 वर्षांखालील आहेत. 34 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये ( 79 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार (Maharashtra New Corona Cases) आढळले आहेत.

आजपर्यंत राज्यात 1,90,879 नमुन्यांपैकी 1,73,838 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 16,758 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1048 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 11 हजार 692 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 51.14 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra New Corona Cases

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.