AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'Anil Parab यांची File तयार , लवकरच ED त्यांना अटक करेल', आमदार Ravi Rana यांचा दावा

‘Anil Parab यांची File तयार , लवकरच ED त्यांना अटक करेल’, आमदार Ravi Rana यांचा दावा

| Edited By: Pradeep Garad | Updated on: Feb 24, 2022 | 5:10 PM
Share

मी अमरावतीत (Amravati) नसतानाही पालकमंत्री यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले. माझ्याविरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या दबावात झाले, अशी टीका रवी राणा (Ravi Rana) यांनी केलीय.

मी अमरावतीत (Amravati) नसतानाही पालकमंत्री यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले. माझ्याविरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या दबावात झाले, अशी टीका रवी राणा (Ravi Rana) यांनी केलीय. जर महविकास आघाडी खोटे गुन्हा दाखल करून आमदाराला फसवत असेल तर सामान्य जनतेचे काय? मविआच्या नेत्यांना याचा जबाब द्यावा लागेल. या सरकारचे अनेक मंत्री ईडीच्या (ED) रडारवर आहे. मी दिल्लीत असताना माझ्यावर 307चा गुन्हा दाखल करतात. ही माझी फसवणूक आहे. आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे, खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यांचा 1200 कोटींचा घोटाळा उघडकीस येईल, त्याचबरोबर सीएम आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळेदेखील समोर येतील, असे राणा म्हणाले.

Follow Us
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न