MNS Protest : मनसेनं दादरमध्ये आंदोलन छेडलं, CJP च्या समर्थनार्थ शेकडो आंदोलक रस्त्यावर

सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादरमध्ये मनसेचं आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनाला लोकांनीमोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

| Updated on: Jul 21, 2026 | 5:20 PM

सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादरमध्ये मनसेचं आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनाला लोकांनीमोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us