वडिलांसोबत क्रूर वागला, काबूलच्या शिक्षकाला अपमानित केले, औरंगजेब याची माहिती नसलेली एक घटना

बादशहावर छाप पडून तो आपले मोठ्या प्रेमाने स्वागत करील आणि सढळ हाताने देणगी देईल, अशी त्याची कल्पना होती. पण, ती व्यक्ती जेव्हा औरंगजेब याच्या दरबारात पोहोचली तेव्हा आलमगीरने त्याची अशी फजिती केली की ती व्यक्ती मान खालून दरबारातून निघून गेली. त्यानंतर तो जो नाहीसा झाला त्याचे पुढे नावच ऐकू आले नाही.

वडिलांसोबत क्रूर वागला, काबूलच्या शिक्षकाला अपमानित केले, औरंगजेब याची माहिती नसलेली एक घटना
AURANGJEB AND MALIK SALEH 1
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: May 22, 2024 | 9:57 PM

मुंबई : दिल्लीच्या तख्तावर नवा बादशहा म्हणून आलमगीर औरंगजेब विराजमान झाला होता. सत्तेच्या लालसेपोटी त्याने आपल्या तिन्ही भावांना ठार मारले. वडील शहाजहान यांना आग्र्याच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. मात्र, त्याचा फार मोठा फटका औरंगजेब याला बसला. मक्केच्या शरीफांनी त्याला भारताचा कायदेशीर शासक मानण्यास नकार दिला. अनेक वर्षं त्याने पाठवलेल्या भेटी मक्केत नाकारल्या जात होत्या. आलमगीर औरंगजेब याला गादी मिळाली. त्यानंतर त्याला येऊन भेटणाऱ्याची रीघ लागली होती. अनेक लोक दरबारात येऊन बादशहाला येऊन भेटत होते. त्याच्याकडून बक्षीस घेऊन जात होते. याच गर्दीत काबुलची एक व्यक्ती सामील झाली होती. औरंगजेब याची निवांत भेट घ्यावी या उद्देशाने ती व्यक्ती महिनाभर दिल्लीत राहिला. त्याने या काळात अमीर उमरावांच्या गाठी भेटी घेतल्या. आपल्या मतलबासाठी साह्य करण्याची त्याने त्यांना विनंती केली. या सर्वांच्या मदतीने बादशहावर छाप पडून तो आपले मोठ्या प्रेमाने स्वागत करील आणि सढळ हाताने देणगी देईल, अशी त्याची कल्पना होती. पण, ती व्यक्ती जेव्हा औरंगजेब याच्या दरबारात पोहोचली तेव्हा आलमगीरने त्याची अशी फजिती केली की...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा