LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”निर्भया बलात्कार हत्या प्रकरण : 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता सर्व आरोपींना फाशी” date=”05/03/2020,2:47PM” class=”svt-cd-green” ] LIVETV नवी दिल्ली – निर्भया बलात्कार हत्या- प्रकरणी नवं डेथ वॉरंट जारी, 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता सर्व आरोपींना फाशी, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/PrRAysZK18 — TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2020 [/svt-event] [svt-event […]

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 2:48 PM

[svt-event title=”निर्भया बलात्कार हत्या प्रकरण : 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता सर्व आरोपींना फाशी” date=”05/03/2020,2:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”घरकाम न केल्याने चिमुकल्यांना आईकडून चटके ” date=”05/03/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] घरकाम न केल्याने चिमुकल्यांना आईकडून चटके देण्यात आले. सावत्र आईविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छळाला कंटाळून मुलाने पलायन केले होते. नाशिक रोड येथे याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलाचा शोध लागल्यानंतर त्याला बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले होते. [/svt-event]

[svt-event title=”महारयत अॅग्रोच्या संस्थापकास अटक” date=”05/03/2020,9:35AM” class=”svt-cd-green” ] कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून आमिष दाखवून पाच कोटी 82 लाखांची फसवणूक प्रकरणी अटक, महारयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते यास अटक, दत्तवाडी पोलिसांची कारवाई, निलेश आंबेडे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या भीतीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरातील स्वच्छता वाढवली” date=”05/03/2020,9:31AM” class=”svt-cd-green” ] चीन मधून जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसची धास्ती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने घेतली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता वाढवली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण जगातील नागरिक भीतीच्या सावटा खाली आहेत. अशातच परदेशातून भारतात जे नागरिका आलेले आहेत. अशातील काहींना कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. [/svt-event]

[svt-event title=”जालना शहरातील मधूबन हॉटेलला भीषण आग ” date=”05/03/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] नवीन जालना शहरातील मधूबन हॉटेलला भीषण आग, जालना शहरातील मध्यरात्रीची घटना, वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात, आग लागल्यानंतर तातडीने पोलिसांनी हॉटेलमध्ये असलेल्या नागरिकांना बाहेर काढलं. [/svt-event]

[svt-event title=”भारतात कोरोनाचा शिरकाव, शिर्डी संस्थान सज्ज” date=”05/03/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ] जगभर कोरोना व्हायरसने उच्छाद मांडला असून आता भारतातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हा रोग पसरु नये यासाठी काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे शिर्डी साई संस्थाननेही आरोग्य यंत्रणांना स्वछतेबाबत आणि दक्षता घेण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. [/svt-event]

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.