अंडरवर्ल्ड डॉन लकडावालाच्या भावाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या!

मुंबई : मुंबई खंडणीविरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन एजाज लकडावालाचा सख्खा भाऊ अकील याला अटक करण्यात आली आहे. एजाज भाईचा फोन उचल आणि लवकरत लवकर 50 लाख खंडणी दे, अशी धमकी अकीलने एका बांधकाम व्यावसायिकला दिली होती. व्यवसायिकाने तक्रार केल्या नंतर पोलिसांनी अकीलला मिरारोड येथून अटक केली. खारमध्ये राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकला एजाज लकडावाला डिसेंबर 2018 […]

अंडरवर्ल्ड डॉन लकडावालाच्या भावाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : मुंबई खंडणीविरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन एजाज लकडावालाचा सख्खा भाऊ अकील याला अटक करण्यात आली आहे. एजाज भाईचा फोन उचल आणि लवकरत लवकर 50 लाख खंडणी दे, अशी धमकी अकीलने एका बांधकाम व्यावसायिकला दिली होती. व्यवसायिकाने तक्रार केल्या नंतर पोलिसांनी अकीलला मिरारोड येथून अटक केली.

खारमध्ये राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकला एजाज लकडावाला डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत वेगवेगळ्या परदेशी नंबरवर सतत फोन करत होता. आंतरराष्ट्रीय कॉल टाळणाऱ्या व्यवसायिकाला धडा शिकवण्यासाठी एजाजने आपल्या भावाला सांगितलं.

एजाजचा भाऊ अकीलने लोकल नंबरवरुन एका साथीदाराच्या माध्यमातून व्यावसायिकाला धमकावलं. व्यावसायिकाचा फोन ट्रेसिंगवर असल्यामुळे खंडणी विरोधी पथकाला पुरावा भेटल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आणि तातडीने अटक केली गेली. आता अकील 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.

अकीलवर 2010 मध्ये कांदिवली येथे  मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद आहे. मात्र तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा गुन्हेगारी विश्वास सक्रीय झाला.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.