AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंविरोधात बिहारमध्ये तक्रार

मुझफ्फरपूर (बिहार) : मुंबईत आयोजित उत्तर भारतीय महापंचायतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या राष्ट्रभाषेच्या दर्जाबाबत भाष्य केले. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असे विधान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले होते. या वक्तव्याचा आधार घेत सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. आयपीसी कलम 295, 296 आणि 298 या अंतर्गत राज […]

राज ठाकरेंविरोधात बिहारमध्ये तक्रार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM
Share

मुझफ्फरपूर (बिहार) : मुंबईत आयोजित उत्तर भारतीय महापंचायतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या राष्ट्रभाषेच्या दर्जाबाबत भाष्य केले. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असे विधान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले होते. या वक्तव्याचा आधार घेत सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. आयपीसी कलम 295, 296 आणि 298 या अंतर्गत राज ठाकरेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, जर या कलमाअंतर्गत राज ठाकरे दोषी आढळल्यास त्यांना एक किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा एकत्रित होऊ शकतात. हिंदी भाषेचा अपमान केल्याचा आरोप तम्ना हाशमी यांनी तक्रारीत केला आहे. तसेच, हिंदी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे, असा आरोप तमन्ना हाशमी यांनी केला आहे. शिवाय, राज ठाकरेंनी संपूर्ण देशाचा अपमान केल्याचेही तमन्ना हाशमी यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरेंविरोधातील या प्रकरणावर 12 डिसेंबर 2018 रोजी सुनावणी होणार आहे. काय म्हणाले होते राज ठाकरे? “हिंदी खूप सुंदर भाषा आहे. त्यात काहीच शंका नाही. मात्र, हिंदी राष्ट्रभाषा आहे, हे चूक आहे. कारण राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालाच नाही. मी जे बोलतोय, ते तुमच्याकडे इंटरनेट आहे किंवा आणखी काही, तुम्ही जाऊन पाहू शकता. जशी हिंदी, तशीच मराठी, तशीच तामिळ भाषा आहे, तशीच गुजराती भाषा. या सगळ्या देशाच्या भाषा आहेत.”, असे राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमातील भाषणात म्हणाले. VIDEO : राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण :

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक