AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde : धनंजय मुंडें यांचं पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज; मी MIDC आणली, तुम्ही…

आपण दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला पंकजांनी लगावला होता. त्यावरुन पलटवार करताना धनंजय मुंडेंनी पंकजांना खुलं आव्हान दिलंय.

Dhananjay Munde : धनंजय मुंडें यांचं पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज; मी MIDC आणली, तुम्ही...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 11, 2023 | 11:39 PM
Share

मुंबई : परळीत पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात शाब्दिक चकमक सुरु झालीय. आपण दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला पंकजांनी लगावला होता. त्यावरुन पलटवार करताना धनंजय मुंडेंनी पंकजांना खुलं आव्हान दिलंय.

पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात वार-पलटवार सुरु झालाय. यावेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा ओपन चॅलेंज दिलंय. मी बीडमध्ये MIDC आणली, तुम्ही एक उद्योग तरी आणून दाखवा अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आव्हान दिलंय. काही दिवसांआधीच, मी दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला होता.

परळी तालुक्यातल्या इंदपवाडी आणि जीरेवाडीत जलजीवन कामाचं भूमिपूजन धनंजय मुंडेंच्या हस्ते झालं. यावेळी धनंजय मुंडेंनी, पंकजा मुंडेंच्या काळातील भूमीपजूनं आणि वारस्यावरुन डिवचलं. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालीय…व्हिलन कोण ? म्हणत नाव न घेता, पंकजांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती.

बीड आणि विशेषत: परळीचं राजकारण म्हटलं की, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्याच अवतीभवती फिरतं. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या कारणावरुन अशी शाब्दिक चकमक सुरुच असते.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत