AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला

[svt-event title=”रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला” date=”18/08/2019,3:25PM” class=”svt-cd-green” ] रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला. हा धक्कादायक प्रकार डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये घडला. या प्रकरणी आरपीएफ जवान मनफूल सिंह विरोधात गुन्हा दाखल केला आहे. [/svt-event] [svt-event title=”अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक” date=”18/08/2019,3:21PM” class=”svt-cd-green” ] डोंबिवलीत भाजपचा पदाधिकारी संदीप […]

LIVE : रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 18, 2019 | 3:26 PM
Share

[svt-event title=”रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला” date=”18/08/2019,3:25PM” class=”svt-cd-green” ] रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला. हा धक्कादायक प्रकार डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये घडला. या प्रकरणी आरपीएफ जवान मनफूल सिंह विरोधात गुन्हा दाखल केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक” date=”18/08/2019,3:21PM” class=”svt-cd-green” ] डोंबिवलीत भाजपचा पदाधिकारी संदीप माळी याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे त्याला अटक केली आहे. संदीप माळीला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सयाजी शिंदेंच्या आरोपांवर मुनगंटीवारांचं उत्तर” date=”18/08/2019,2:08PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे नाटक असल्याचं म्हणणंच मोठं नाटक : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आरोपांवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर [/svt-event]

[svt-event title=”पाकव्याप्त काश्मीरवरच आता चर्चा : राजनाथ सिंह” date=”18/08/2019,2:05PM” class=”svt-cd-green” ] पाकिस्तानसोबत आता पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य [/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या महाराजाची मुर्ती 30 फुटांची” date=”18/08/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ] मुंबईचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा खेतवाडीच्या 11वी गल्लीच्या गणपतीची मुर्ती 30 फुटांची आहे. मुर्ती परेल कारखाना ते खेतवाडीपर्यंत घेऊन जाण्यासाठी मंडळाला मोठी कसरत करावी लागणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”बोरिवलीत धावत्या कारने तिघांना उडवलं, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी” date=”18/08/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ] बोरिवलीत धावत्या कारने तिघांना उडवले. यामध्ये एकाचा मृत्यू झााला, तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोकणातील 5 ते 6 आमदार भाजपात येण्यास इच्छुक” date=”18/08/2019,10:25AM” class=”svt-cd-green” ] विरोधीपक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. यासह कोकणातील पाच ते सहा आमदारही भाजपात येण्यास इच्छुक आहेत, असा गौप्यस्पोट भाजपचे प्रसाद लाड यांनी केला. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात वर्षा महापौर मॅरेथॉनचं आयोजन” date=”18/08/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात आज वर्षा महापौर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होते. तिसावी वर्षा महापौर मॅरेथॉन आज ठाण्यात पार पडली. यामध्ये हजारोंच्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतेला होता. विशेष म्हणजे यामध्ये तृतीयपंथी, तरुण वर्ग आणि ज्येष्ठा नागरिकांनीही सहभाग घेतला होता. [/svt-event]

[svt-event title=”मोहन भागवत अरुण जेटलींच्या भेटीला” date=”18/08/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] सरसंघचालक मोहन भागवत अरुण जेटलींच्या भेटीला गेले आहेत. भागवत यांच्याकडून जेटलींच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. [/svt-event]

[svt-event title=”पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कालिदास कोळंबकरांचा गोविंदा रद्द” date=”18/08/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार कालिदास कोळंबकर यांनी गोविंदा रद्द केला आहे. कोळंबकर यांच्या नायगाव स्प्रिंग येथे हा गोविंदा आयोजित केला जात होता. 5 लाख 55 हजार रुपये कोळंबकरांनी मुख्यमंत्री सहाय्यनिथीला देण्याचा निर्णय कालिदास कोळंबकर यांनी घेतला. [/svt-event]

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...