LIVE : शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Aug 11, 2019 | 12:20 PM

[svt-event title=”शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत” date=”11/08/2019,12:19PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजीपार्कात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल, शिवसैनिकांनकडून पूरग्रस्तांसाठी गाड्या रवाना, सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसहाय मदत आणि अन्नधान्यासह वैद्यकीय मदत [/svt-event] [svt-event title=”औरंगाबादमध्ये 11 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या” date=”11/08/2019,11:38AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये 11 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुत्र्याचे पिल्लू घरी […]

LIVE : शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत

[svt-event title=”शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत” date=”11/08/2019,12:19PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजीपार्कात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल, शिवसैनिकांनकडून पूरग्रस्तांसाठी गाड्या रवाना, सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसहाय मदत आणि अन्नधान्यासह वैद्यकीय मदत [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये 11 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या” date=”11/08/2019,11:38AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये 11 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुत्र्याचे पिल्लू घरी आणल्याने आई रागवली त्यामुळे मुलाने आत्महत्या केली. सर्वेश रणजित कुमार, असं या मुलाच नाव आहे. [/svt-event]

[svt-event title=”बीड येथे भीषण अपघात, तिघांचा मृत्यू” date=”11/08/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] बीड येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मतामध्ये चिखलीच्या शिक्षक दाम्पत्यासह चालकाचा समावेश आहे. हा अपघाता अंबाजोगाई लातूर रोडवर घडली. दीपक सवतडकर, ज्योती सवतडकर आणि गजानन निंबाळकर अशी मृत झालेल्यांची नाव आहेत. [/svt-event]

[svt-event title=”रायगड महामार्गावर एसटीचा अपघात, दोघांचा मृत्यू, 26 जखमी” date=”11/08/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] रायगड महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाता झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर 26 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. खोपोलीकडून पेणकडे जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. जखमींना पेण रुग्णालयात दाखल केले आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI