AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : राज्यात 134 नवे कोरोना रुग्ण, आकडा 1895 वर

आज मुंबईत कोरोनाचे 113 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात एकूण 134 नवे रुग्ण आढळले आहेत.

Corona : राज्यात 134 नवे कोरोना रुग्ण, आकडा 1895 वर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 12, 2020 | 1:40 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा (Maharashtra Corona Virus Update) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच मुंबईत कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. आज मुंबईत कोरोनाचे 113 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात एकूण 134 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाची साखळी वाढू नये म्हणून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 दिवसांचं लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. आता 14 एप्रिल नाही (Maharashtra Corona Virus Update) तर 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन असणार आहे.

दुसरीकडे, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1895 वर येऊन पोहोचली. आज राज्यात 134 नवे रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी सर्वाधिक 113 नवे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. तर मीरा-भायंदरमध्ये 7, पुण्यात 4, नवी मुंबई, (Maharashtra Corona Virus Update) ठाणे, वसई-विरारमध्ये प्रत्येकी 2, तर रायगड, अमरावती, भिवंडी, आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

काल राज्यात 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू

काल राज्यात 17 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईचे 12 तर पुणे येथील 2, सातारा, धुळे आणि मालेगाव येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 6 महिला आहेत. या 17 मृत्यूंपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत, 8 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, तर 3 जण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 17 पैकी 16 रुग्णांमध्ये (94 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांमध्ये क्षयरोग (Maharashtra Corona Virus Update) हा आजारही होता.

लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवलं, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन 16 दिवसांनी वाढवत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता राज्यात 14 एप्रिल नाही तर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाचा धोका पाहता तो आणखी पसरु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण? पाहा संपूर्ण यादी 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या