वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ; उदय सामंतांचा विरोधकांवर पलटवार

महाविकास आघाडीचे सरकार असताना वेदांता-फॉक्सक्वान प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही असं त्याचवेळचे तत्कालिन औद्योगिक मंत्र्यांनी स्पष्ट केले होते अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ; उदय सामंतांचा विरोधकांवर पलटवार
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 3:48 PM

महाविकास आघाडीचे सरकार असताना वेदांता-फॉक्सक्वान प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही असं त्याचवेळचे तत्कालिन औद्योगिक मंत्र्यांनी स्पष्ट केले होते अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे त्याचवेळी हेच स्पष्ट झाले होते. जानेवारी महिन्यामध्येच या कंपन्यांकडून मविआ सरकार असतानाच काय काय देण्यात येईल अशी विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देण्यात आला नाही, त्यामुळे आता शिंदे सरकारवर ज्या प्रकारे टीका केली जाते आहे, त्यांच्याच हातात या कंपनीचा निर्णय घ्यायचा होता असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिंदे सरकारवर जे खापर फोडण्यात येते आहे ते चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला असला तरी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ असा विश्वास उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.