AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मोठी बातमी! जे जे हॉस्पिटलजवळ मोठा अपघात, कन्स्ट्रक्शन मिक्सर कोसळल्याने सेफ्टी इंजिनियर गंभीर जखमी

Mumbai Construction Site Accident : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. जे जे हॉस्पिटलजवळ मोठा अपघात झाला आहे. कन्स्ट्रक्शन मिक्सर कोसळल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Mumbai : मोठी बातमी! जे जे हॉस्पिटलजवळ मोठा अपघात, कन्स्ट्रक्शन मिक्सर कोसळल्याने सेफ्टी इंजिनियर गंभीर जखमी
Building AccidentImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 9:19 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. जे जे हॉस्पिटलजवळ मोठा अपघात झाला आहे. कन्स्ट्रक्शन मिक्सर कोसळल्याने एक सेफ्टी इंजिनियर गंभीर जखमी झाला आहे. भायखळा येथील एस ब्यु टी क्लस्टर 1 येथे काम सुरू असलेल्या इमारतीमध्ये क्रेनची केबल तुटून मोठा अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलांचे जवान धटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

क्रेनची केबल तुटून अपघात

समोर आलेल्या माहितीनुसार, भायखळा येथील जे जे हॉस्पिटलजवळील भायखळा येथे एस ब्यु टी क्लस्टर 1 येथे काम सुरू असलेल्या इमारतीमध्ये क्रेनची केबल तुटून अपघात झाला आहे. या कन्स्ट्रक्शन साईटवर क्रेनच्या सहाय्याने सिमेंटचा डब्बा वर खेचून घेण्यात येत होता, मात्र केबल तुटल्याने अपघात झाला आहे. क्रेनची केबल तुटल्याने डब्बा खाली कोसळून भीषण अपघात झाला आहे.

सेफ्टी इंजिनियर दानिश शेख जखमी

या अपघातात याच इमारतीचे सेफ्टी इंजिनियर दानिश शेख यांना गंभीर दुखापत झाली आहेत. या अपघातानंतर दानिश शेख यांना उपचारासाठी तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून सध्या पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...