AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीत अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार

ठाणे : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलावर पॉर्न व्हिडीओ दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाचे वय 9 वर्ष आहे. आरोपीचे नाव दिनेश लावहरी असे असून मानपाडा पोलिसांनी आरोपीला  जेरबंद केले. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीमधील या 9 वर्षाच्या मुलाला आरोपी आपल्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडित मुलाला अश्लील […]

डोंबिवलीत अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

ठाणे : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलावर पॉर्न व्हिडीओ दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाचे वय 9 वर्ष आहे. आरोपीचे नाव दिनेश लावहरी असे असून मानपाडा पोलिसांनी आरोपीला  जेरबंद केले. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डोंबिवलीमधील या 9 वर्षाच्या मुलाला आरोपी आपल्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडित मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने काही दिवसांनी पुन्हा पीडित मुलाला घरी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने नकार दिला. याच्या राग मनात धरुन आरोपीने पीडित मुलाला मारहाण केली. आपल्या मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या पालकांनी दिनेश काकाने का मारले, अशी विचारणा केली. तेव्हा मुलाने आईला त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली. हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर, पीडित मुलाच्या पालकांनी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंबंधी कारवाई करत मानपाडा पोलिसांनी दिनेश लावहरी याला अटक केली.

आरोपी दिनेश त्याच्या पत्नीसोबत राहतो. हा प्रकार समोर येताच डोंबिवलीत एकच खळबळ उडाली. साहित्य संस्कृतीसाठी ओळख असलेल्या डोंबिवलीत हे काय घडते आहे? असाच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. पालकांनी मुले कुणाबरोबर कुठे जातात, त्यांची मैत्री कुणाशी आहे याबाबत जागृक राहण्याची आवश्यकता या घटनेने समोर आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...