AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दादर स्टेशनवरील बत्ती गुल, प्रवाशांचे प्रचंड हाल

Power Cut at Dadar Railway Station: मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवरून मोठी बातमी समोर आली आहे. मध्ये रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वर काळोख पसरला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वरील इलेक्ट्रीक पॉवर कट झाल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी! दादर स्टेशनवरील बत्ती गुल, प्रवाशांचे प्रचंड हाल
Darar Railway Station
| Updated on: Oct 13, 2025 | 10:18 PM
Share

मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवरून मोठी बातमी समोर आली आहे. मध्ये रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वर काळोख पसरला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वरील इलेक्ट्रीक पॉवर कट झाल्याचे समोर आले आहे. आज (सोमवारी) रात्री 9.45 च्या सुमारास स्टेशन वर अंधार पसरल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवासांना त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.

दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वरील बत्ती गुल

दादर रेल्वे स्टेशनवर सायंकाळच्या वेळी मोठी वर्दळ असते. दिवसभर काम करून लोक घराच्या दिशेने निघालेले असतात. याच घाईगडबडीत दादर रेल्वे स्टेशनवरील बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. लाईट नसली तरीही लोकल रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्याचे समोर आले आहे. मात्र इलेक्ट्रिक पॉवर कट का झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

प्रवाशांचा खोळंबा

आज रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास दादर स्टेशन वरील 9 आणि 10 या प्लॅटफॉर्मवर काळोख पसरला आहे. त्यामुळे प्रवाशांना चालताना त्रास होत होता. या घटनेवर अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा पॉवर कट का झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या पॉवर कटमुळे लोकलच्या वेळापत्रकात काही बदल झाला का? हेही अद्याप समोर आलेले नाही. मात्र खोळंब्यामुळे प्रवासांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्लॅटफॉर्मवर काळोख असल्याने अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

काही दिवसांपूर्वी पार्किंगमध्ये लागली होती आग

काही दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगमधील दुचाकींना भीषण आग लागल्याची घटना घडली होती. आगीचे लोळ उठताना दूरपर्यंत दिसल्याने स्थानकातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या आगीच्या भडक्याने पंधरा वाहने जळून खाक झाली होती. या घटनेची माहीती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते, त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नव्हता.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..