AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज्यराणी’वर दगडफेक, मोटरमनच्या डोळ्यात काच घुसली!

मुंबई : धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, या घटनेत राज्यराणी एक्स्प्रेसच्या मोटरमनच्य डोळ्यात काच घुसली आहे. वासिंद आटगाव येथे घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडं भिरकावली. काल (4 डिसेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत इंजिनाची काच फुटून तिचा तुकडा मोटरमनच्या  […]

'राज्यराणी'वर दगडफेक, मोटरमनच्या डोळ्यात काच घुसली!
Rajyarani Express
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 09, 2021 | 4:18 PM
Share

मुंबई : धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, या घटनेत राज्यराणी एक्स्प्रेसच्या मोटरमनच्य डोळ्यात काच घुसली आहे. वासिंद आटगाव येथे घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडं भिरकावली. काल (4 डिसेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत इंजिनाची काच फुटून तिचा तुकडा मोटरमनच्या  डोळ्यात घुसला. मोटरमनने एक्स्प्रेस वाटेत न थांबवता ती थेट कसारा येथे थांबवून याबाबतची तक्रार दिली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...