AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवघेणी स्टंटबाजी, एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी

मुंबई : आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. अनेक व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. मात्र आता मुंबईतील प्रभादेवीतल्या एका मुलाने उंच इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलाय. कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. स्टंट आणि तेही उंच इमारतीवरून हे काही लोकांसाठी नवीन नाही. कारण त्यांचा […]

जीवघेणी स्टंटबाजी, एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

मुंबई : आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. अनेक व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. मात्र आता मुंबईतील प्रभादेवीतल्या एका मुलाने उंच इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलाय. कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे.

स्टंट आणि तेही उंच इमारतीवरून हे काही लोकांसाठी नवीन नाही. कारण त्यांचा नेहमीचा सराव असतो. पण असाच एक स्टंट मुंबईतील प्रभादेवी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीतला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हा हा स्टंट पाहू शकता.

इमारतीच्या छतावर काही मुलं दिसत आहेत. इथे एक मुलगा उभा आहे, त्याच टेरिसवर आणखी दोन मुलं एका कडेला बसलेले आहेत. एक मुलगा, जो दुसऱ्या इमारतीवरून कदाचित व्हिडिओ शूट करतोय. जो मुलगा इमारतीवर उभा आहे, तो पळत येतो आणि उडी मारतो.

हा व्हिडीओ कुणाच्याही अंगावर शहारे आणणारा आहे. कारण, थोडीही उडी चुकली असती तर या मुलाचा जीव गेला असता. त्यामुळे जीव घेणारी स्टंटबाजी न करणं आणि ती कुणी करत असेल तर त्याला रोखणं हे आपलं कर्तव्य आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...