AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेला स्वबळावर लढण्याचे पटोलेंचे सूर, पवार आणि ठाकरेंचं काय?

लोकसभेच्या निकाल लागल्यावर काँग्रेस पक्षान विधानसभेच्या निवडणुकीआधी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्याचं नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून दिसत आहे. यासंदर्भात टीव्ही९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेला स्वबळावर लढण्याचे पटोलेंचे सूर, पवार आणि ठाकरेंचं काय?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 15, 2024 | 10:33 PM
Share

लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या. आता नाना पटोलेंनी सर्व 288 जागांवर तयारी सुरु आहे, असं सांगून स्वबळाचा इशारा दिला. तर मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं म्हटलंय. भंडाऱ्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी, सर्व 288 विधानसभेच्या जागेवर काँग्रेसची तयारी सुरु झाल्याचं सांगितलं.  इकडे मुंबईत महाविकास आघाडीच्या पहिल्या प्राथमिक बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं जाहीर केलं.

महाविकास आघाडीच्या बैठकीला, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित होते.. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर राहिले नाहीत. त्यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांनी हजेरी लावली. आणि आपल्या गैरहजेरीला पूर्वनियोजित दौऱ्याचं कारण पटोलेंनी दिलं. तर शरद पवारांनी, लोकसभेतल्या मोदींच्या 18 सभांवरुन चिमटा काढला. मोदींच्या सभा झाल्या तिथं, महाविकास आघाडीलाच फायदा झाला. विधानसभेतही आमचाच फायदा होईल, असं शरद पवार म्हणालेत.

पाहा व्हिडीओ:-

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याचं स्पष्ट दिसलं. उद्धव ठाकरेंनीही कबुली दिली. त्यावरुन भाजपकडून ठाकरेंना घेराव सुरु आहे. सोडून गेलेल्या आमदारांवरही उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलीय. जे सोडून गेलेत, त्यांना परत घेणार नाही, असं ठाकरे क्लीअर कट बोललेत. त्याचवेळी वंचित आघाडीला सोबत घेणार का ? यावर स्पष्ट बोलणं टाळलं. विधानसभेच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी कामाला लागलीय. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक चर्चाही झाली.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!