AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | निवडणूक जिंकल्यानंतर रविंद्र धंगेकर पहिल्यांदा सभागृहात आले, अन्…

'हू इज धंगेकर'' या शब्दात केलेली टीका चंद्रकांत पाटील यांचा पिच्छा सोडत नाहीय. निवडणूक जिंकल्यानंतर रविंद्र धंगेकर पहिल्यांदा सभागृहात आले.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | निवडणूक जिंकल्यानंतर रविंद्र धंगेकर पहिल्यांदा सभागृहात आले, अन्...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 10, 2023 | 12:54 AM
Share

मुंबई :  ”हू इज धंगेकर” या शब्दात केलेली टीका चंद्रकांत पाटील यांचा पिच्छा सोडत नाहीय. निवडणूक जिंकल्यानंतर रविंद्र धंगेकर पहिल्यांदा सभागृहात आले. यावेळी काँग्रेस आमदारांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला उत्तर म्हणून ”हू इज धंगेकर” अशा घोषणा दिल्या. पाहूयात.

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस झालीत. मात्र हू इज धंगेकर हा प्रश्न चंद्रकांत पाटलांचा पिच्छा सोडत नाहीय. सभागृहात चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांचा शपथविधी झाला.

धंगेकर शपथ घेण्यासाठी मंचावर आल्यानंतर काँग्रेस आमदारांनी हू इज धंगेकर ही इज धंगेकरच्या घोषणा दिल्या. प्रचारावेळी भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी हू इज धंगेकर हा शब्द वापरला होता. 5 वेळा नगरसेवक राहिलेले आणि बहुतांश कसब्यावासियांना परिचित असलेल्या रविंद्र धंगेकरांवर हू इज धंगेकर म्हणून टीका करणं भाजपवरच बूमरँग झालं.

निकालानंतर याच वाक्याचं बॅनर थेट चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरातही लागलं. चंद्रकांत पाटलांची टीका ही धंगेकरांच्या प्रचाराची स्लोगन सुद्धा बनली. पाटलांच्या त्या प्रश्नावर धंगेकर आता नम्रपणे उत्तर देतायत तर चंद्रकांत पाटलांनी हू इज धंगेकर या टीकेवर मौन बाळगणं पसंत केलंय.

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया