AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची नगरपरिषद कुणासाठी राखीव? अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी सोडत जाहीर झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुमची नगरपरिषद कुणासाठी राखीव? अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी
Nagar Parishad Election
| Updated on: Oct 06, 2025 | 5:13 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत निघाली आहे. यातील 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच 67 नगरपरिषदांचे अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. कोणत्या नगरपरिषदांचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे ते जाणून घेऊयात.

अनुसूचित जाती महिलांसाठी 17 नगरपरिषदांचे अध्यक्षपद राखीव

  • देऊळगावराजा – महिला प्रवर्ग
  • मोहोळ – महिला प्रवर्ग
  • तेल्हारा – महिला प्रवर्ग
  • ओझर – महिला प्रवर्ग
  • वानाडोंगरी – महिला प्रवर्ग
  • भुसावळ – महिला प्रवर्ग
  • घुग्गूस – महिला प्रवर्ग
  • चिमूर – महिला प्रवर्ग
  • शिर्डी – महिला प्रवर्ग
  • सावदा- महिला प्रवर्ग
  • मैनदर्गी – महिला प्रवर्ग
  • दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग
  • दिग्रस- महिला प्रवर्ग
  • अकलूज – महिला प्रवर्ग
  • बीड – महिला प्रवर्ग
  • शिरोळ – महिला प्रवर्ग

अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी या नगरपरिषदांचे अध्यक्षपद राखीव

  • भडगाव (जळगाव)
  • वणी
  • पिंपळनेर (धुळे)
  • उमरी (नांदेड)
  • यवतमाळ
  • शेंदूरजनघाट

ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या नगरपरिषद

  • तिरोडा
  • वाशिम
  • धामणगाव
  • भोकरदन
  • भद्रावती
  • परांडा
  • भगूर
  • मालवण
  • नंदुरबार
  • खापा
  • वरोरा
  • हिंगोली
  • मोर्शी
  • शहादा
  • उमरेड
  • नवापूर
  • त्र्यंबक
  • कोपरगाव
  • हिवरखेड
  • बाळापूर
  • शिरूर
  • कुळगाव ( बदलापूर )
  • मंगळूरपीर
  • कन्हान पिंपरी
  • पाथर्डी
  • देगलूर
  • नेर नबाबपूर
  • धाराशिव
  • इगतपुरी
  • रामटेक
  • माजलगाव
  • नाशिराबाग
  • पालघर
  • मूल
  • वरणगाव
  • बल्हारपूर
  • मलकापूर (बुलढाणा)
  • इस्लामपूर
  • जुन्नर
  • कुरडुवाडी
  • मोहपा
  • तुमसर
  • औसा
  • महाड
  • मुरुड जंजिरा
  • अकोट
  • चोपडा
  • सटणा
  • काटोल
  • गोंदिया
  • सांगोला
  • दौंड
  • राहता
  • श्रीवर्धन
  • रोहा
  • ब्रम्हपुरी
  • देसाईगंज
  • येवला
  • कुलगाव
  • कर्जत
  • दौंडाईचा वरवडे
  • कंधार
  • शिरपूर वरवडे

34 नगरपरिषदा ओबीसी महिलांसाठी राखीव

  • भगूर – ओबीसी महिला
  • इगतपुरी – ओबीसी महिला
  • विटा – ओबीसी महिला
  • बल्हारपूर – ओबीसी महिला
  • धाराशिव – ओबीसी महिला
  • भोकरदन – ओबीसी महिला
  • जुन्नर – ओबीसी महिला
  • उमरेड – ओबीसी महिला
  • दौडं – ओबीसी महिला
  • कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
  • हिंगोली – ओबीसी महिला
  • फुलगाव – ओबीसी महिला
  • मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
  • शिरूर – ओबीसी महिला
  • काटोल – ओबीसी महिला
  • माजलगाव – ओबीसी महिला
  • मूल – ओबीसी महिला
  • मालवण – ओबीसी महिला
  • देसाईगंज – ओबीसी महिला
  • हिवरखेड – ओबीसी महिला
  • अकोट – ओबीसी महिला
  • मोर्शी – ओबीसी महिला
  • नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
  • औसा – ओबीसी महिला
  • कर्जत – ओबीसी महिला
  • देगलूर – ओबीसी महिला
  • चोपडा – ओबीसी महिला
  • सटाणा- ओबीसी महिला
  • दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
  • बाळापूर – ओबीसी महिला
  • रोहा – ओबीसी महिला
  • कुरडुवादी – ओबीसी महिला
  • धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
  • वरोरा – ओबीसी महिला

136 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गासाठी, 68 जागा महिलांसाठी आरक्षित

  • परळी वैजनाथ
  • मुखेड
  • अचलपूर
  • अंबरनाथ
  • मुदखेड
  • पवनी
  • कन्नड
  • मलकापूर (कोल्हापूर)
  • मोवाड
  • पंढरपूर
  • खामगाव
  • गंगाखेड
  • धरणगाव
  • बार्शी
  • अंबड
  • गेवराई
  • सवड
  • गडचिरोली
  • भंडारा
  • उरण
  • बुलढाणा
  • पैठण
  • कारंजा
  • नांदुरा
  • सावनेर
  • मंगळवेढा
  • कलमनुरी
  • आरवी
  • किनवट
  • कागल
  • संगमनेर
  • मुरगुड
  • साकोली
  • कुरुदवाड
  • पूर्णा
  • कळंब
  • चांदूर रेल्वे
  • चांदूरबाजार
  • भूम
  • रत्नागिरी
  • रहमतपूर
  • खेड
  • करमाळा
  • वसमत
  • हिंगणघाट
  • जामनेर
  • पलुस
  • रावेर
  • यावल
  • सावंतवाडी
  • जव्हार
  • तासगाव
  • राजापूर
  • सिंदिरेल्वे
  • जामखेड
  • चाकण
  • शेवगाव
  • लोणार
  • हदगाव
  • पन्हाळा
  • धर्माबाद
  • उमरखेड
  • मानवत
  • पाचोरा
  • पेण
  • फैजपूर
  • उदगीर
  • अलिबाग.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.